लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारुबंदी केलेल्या राजूरमध्ये सव्वा सात लाखांची दारु जप्त - Marathi News | Almost seven lakh liquor seized in the liquor baroned Rajur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दारुबंदी केलेल्या राजूरमध्ये सव्वा सात लाखांची दारु जप्त

बारा वर्षांपूर्वी संपूर्ण दारुबंदी केलेल्या राजूर गावात मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून सात लाख चोवीस हजार एकशे आठ रुपयांचा देशी-विदेशी दारुचा अवैध साठा जप्त केला. ...

चाकूचा धाक दाखवून साईभक्तास लुटले - Marathi News | Robbery was destroyed by knife | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चाकूचा धाक दाखवून साईभक्तास लुटले

साईदर्शनासाठी आलेल्या पुणे येथील साईभक्तास रविवारी मध्यरात्री अज्ञात पाच जणांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ...

कुत्र्याच्या तावडीतून हरणाच्या पाडसाला जीवदान - Marathi News | Livelihood | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुत्र्याच्या तावडीतून हरणाच्या पाडसाला जीवदान

संवत्सरच्या जनता इंग्लिश स्कूलमधील शंभो शिंदे या सातवीच्या विद्यार्थ्याने कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या हरणाच्या पाडसाला सोडवून जीवदान दिले. ...

एक रात्र सैन्य भरतीच्या स्वप्नाची - Marathi News | One night army recruitment dream | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक रात्र सैन्य भरतीच्या स्वप्नाची

पाठीवर बँगा घेऊन पायी अंतर कापत दररोज अडीच ते तीन हजार मुलांचा हा प्रवास गेल्या चार दिवसांपासून सुरु आहे. ...

तोतया मौलानाने दोन महिलांना घातला गंडा - Marathi News | The maulana put the two women in charge | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तोतया मौलानाने दोन महिलांना घातला गंडा

मी हजवरुन आलोय़ तुमचे तहसील कार्यालयातील काम तात्काळ करून देतो, असे सांगून एका तोतया मौलानाने श्रीगोंदा शहरातील दोन महिलांना ४० हजाराला गंडविल. ...

सरकारची अंत्ययात्रा; कांद्याने अडविला रस्ता - Marathi News | Government's endowment; Onion road blocked | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकारची अंत्ययात्रा; कांद्याने अडविला रस्ता

शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, यासह इतरही मागण्यांसाठी सोमवारी राहाता येथे शेतकºयांनी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ...

काळवीट मृत्यूप्रकरणी वनाधिकारी, संरक्षकावर ठपका - Marathi News | Blasphemy case on black flare | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काळवीट मृत्यूप्रकरणी वनाधिकारी, संरक्षकावर ठपका

जखमी मादी काळविटाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याने उपवनसंरक्षक स ...

‘बनावट दारू रॅकेटची सीआयडी चौकशी करा’ - Marathi News | 'CID inquiry into fake liquor racket' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘बनावट दारू रॅकेटची सीआयडी चौकशी करा’

विषारी दारूमुळे नगर जिल्ह्यात पांगरमलसह इतर ठिकाणी पंधरा जणांचा बळी गेला. ...

पारनेरच्या शास्त्रज्ञाने बनवले रक्ताच्या गाठी रोखण्याचे औषध - Marathi News | Pneumatic drug resistant | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पारनेरच्या शास्त्रज्ञाने बनवले रक्ताच्या गाठी रोखण्याचे औषध

हृदयातील रकतवाहिन्याच ब्लॉक होऊ नये, यासाठी पारनेर तालुक्यातील किन्ही येथील शास्त्रज्ञ विनायक खोडदे यांनी औषध शोधले आहे. ...