नगर तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येच्या गावाला मीटरपद्धतीने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रसिद्ध असलेल्या निंबळक गावातील महिलांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला. ...
सध्याच्या उन्हाळ्यातील ‘एप्रिल हीट’ने कोपरगाव शहर व तालुक्यात कहर केला असून मंगळवारी तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसवर पोहचल्याने कोपरगावकरांचा जीव कासावीस झाला. ...
शहरातून जाणारा पुणे-नाशिक महामार्ग तसेच कोल्हार-घोटी राज्यमार्गालगतच्या टपरीधारक व्यावसायिकांच्या टपºया हटविण्याच्या संगमनेर नगरपालिकेच्या कारवाईस न्यायालयाने स्थगिती दिली. ...
देशाचे राष्ट्रपती व तिन्ही सेनादलाचे प्रमुख प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते येथील एसीसी अॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला सर्वोच्च राष्ट्रपती मानकाने गौरवण्यात आले. ...
मुंबईतील एक बँक अधिकारी मिसिंग झाल्याची तक्रार दाखल होते़ पुढे या तक्रारीच्या माध्यमातून झालेल्या पोलीस तपासात रहस्यमयरित्या गायब झालेल्या दोघा जणांच्या खुनाला वाचा फुटते़ ...
गोळीबारप्रकरणातील संगमनेर जेलमधून फरार झालेला आरोपी वेणूनाथ उर्फ पिंट्या माधव काळे (वय ३५, माळेगाव हवेली, ता. संगमनेर) यास शहर पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले. ...