लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवीन दारुबंदी कायद्याची नगरमधून अंमलबजावणी करणार-बावनकुळे - Marathi News | Implementing the new liquor-law town in the city- Bawankulay | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नवीन दारुबंदी कायद्याची नगरमधून अंमलबजावणी करणार-बावनकुळे

नवीन दारुबंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून, या कायद्यात एकूण ३९ मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे़ ...

केलवडला गढूळाचं पाणी - Marathi News | Kelavad gets crib water | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केलवडला गढूळाचं पाणी

राहाता तालुक्यातील केलवड गावात गेल्या अनेक दिवसांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे़ ...

दारुबंदीच्या सुधारित मसुद्याबाबत अण्णा हजारे-बावनकुळे यांच्यात चर्चा - Marathi News | Anna Hazare-Bawnkule talk about revised draft of the ban | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दारुबंदीच्या सुधारित मसुद्याबाबत अण्णा हजारे-बावनकुळे यांच्यात चर्चा

राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दुपारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली़ ...

एक एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त - Marathi News | One acre grape garden destroyed by windy winds | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक एकर द्राक्ष बाग वादळी वाऱ्यामुळे उद्ध्वस्त

सोसाट्याचा वारा द्राक्ष बागेत घुसून एक एकर द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली. सोमवारी मध्यरात्री पारगाव सुद्रिक (ता.श्रीगोंदा) येथे सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. ...

दारिद्र्यरेषेत नगर दुसऱ्या स्थानी - Marathi News | City in second place in the poverty line | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दारिद्र्यरेषेत नगर दुसऱ्या स्थानी

२०१६-१७ च्या वर्षाच्या आकडेवारीनुसार नाशिक पहिल्या, तर नगर दुसऱ्या स्थानी आहे. तर २०१५-१६ च्या आकडेवारीनुसार बीपीएलधारक कुटुंबांच्या नगर राज्यात पहिल्या स्थानी, तर नाशिक दुसऱ्या क्रमांकांवर होते. ...

उन्हामुळे कावळ््यांनी बदलली दशक्रियेची वेळ! - Marathi News | Due to the change of time, it's a time of change! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उन्हामुळे कावळ््यांनी बदलली दशक्रियेची वेळ!

तापमानाचा पारा शिगेला पोहचल्याची जाणीव हुशार कावळ्यांना झाली आहे. दशक्रिया विधीसाठीच्या काकस्पर्शासाठी सकाळी नऊऐनजी दोन तास आधीच कावळे हजेरी लावत आहेत. ...

जामखेडमध्ये छुप्या मार्गाने दारु, मटका खुलेआम - Marathi News | Alcohol, maatka openly hidden in Jamkhed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमध्ये छुप्या मार्गाने दारु, मटका खुलेआम

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्गालगत दारूविक्रीला बंदी असली, तरी छुप्या पध्दतीने चढ्या दराने दारू सर्रास विकली जात आहे. ...

दुभाजकावर कंटेनर धडकला - Marathi News | Container shock on the divider | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुभाजकावर कंटेनर धडकला

अहमदनगर-मनमाड महामार्गावर राहाता शहराजवळ मंगळवारी पहाटे मालवाहू कंटेनर रस्ता दुभाजकावर चढून झालेल्या अपघातात कंटनेरसह एका मालट्रकचे नुकसान झाले. ...

कोब्रा चावल्यानंतरही त्याला जीवदान - Marathi News | Even after cobra basting him alive | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोब्रा चावल्यानंतरही त्याला जीवदान

येथील काळाराम मंदिरामागे राहणाºया सुरज सत्यनारायण सोमानी या ३२ वर्षीय तरूणास कोब्रा जातीचा नाग चावल्यानंतरही डॉक्टरांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे त्याला जीवदान मिळाले. ...