लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पैशाच्या वादातून एकाचा खून - Marathi News | One blood donor money | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पैशाच्या वादातून एकाचा खून

पैशाच्या देवाण-घेवाणीतून वाद होऊन दारूच्या नशेत दगडाने ठेचून एकाचा खून केल्याची घटना आश्वी खुर्द ते शेडगाव रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. ...

दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार - Marathi News | Daughters kill women | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार

राहाता तालुक्यातील अस्तगाव शिवारात शुक्रवारी मध्यरात्री १ ते ३ वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. त्यांनी केलेल्या हल्ल्यात देऊबाई शिवाजी खिलारी (वय ५५) ही महिला ठार झाली. ...

अपघातात तरुणाचा मृत्यू - Marathi News | The death of the teenager in the accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अपघातात तरुणाचा मृत्यू

अकोले तालुक्यातील कोतूळ (भोळेवाडी) येथील दीपक प्रताप देशमुख (वय २५) या तरुणाचा ट्रॅक्टर अपघात मृत्यू झाला. ...

४२ हजार रुग्णांची ‘स्वाईन फ्ल्यू’ तपासणी - Marathi News | 42 thousand cases of 'swine flu' examination | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :४२ हजार रुग्णांची ‘स्वाईन फ्ल्यू’ तपासणी

जिल्हाभरातील शासकीय रुग्णालयांमध्ये तब्बल ४२ हजार ७६३ रुग्णांची स्वाईन फ्ल्यू तपासणी करण्यात आली आहे़ ...

तीन दरोडेखोरांना अटक - Marathi News | Three robbers arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीन दरोडेखोरांना अटक

देवळाली प्रवरा येथील सहा जणांच्या टोळीतील तिघांना अमरावती,जालना व बीड जिल्ह्यात रस्तालूट प्रकरणी राहुरी व जालना पोलिसांनी अटक केली़ ...

राहात्यात बहुजन आक्रोश मोर्चा - Marathi News | Bahatiya Bahujan Awakosh Front | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहात्यात बहुजन आक्रोश मोर्चा

शेतकऱ्यांना कर्ज माफी करावी, इव्हीएम मशीन बंद करा यासारख्या विविध मागण्यांसाठी बुधवारी राहाता येथे बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला. ...

मुळा धरणावरील पुलासाठी रणरणत्या उन्हात आंदोलन - Marathi News | A movement for the bridge on the Mula dam | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणावरील पुलासाठी रणरणत्या उन्हात आंदोलन

रणरणत्या उन्हात गावकऱ्यांनी राहुरी तहसीलवर मोर्चा काढला़ पुलाचा प्रश्न न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मोर्चाच्यावतीने देण्यात आला़ ...

बच्चू कडू, रघुनाथदादांवर गुन्हा दाखल - Marathi News | Bachu Kadu, Raghunathad has filed a complaint | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बच्चू कडू, रघुनाथदादांवर गुन्हा दाखल

आसूड यात्रा सभा संपल्यानंतर आमदार बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्रीरामपूरच्या पाटबंधारे कार्यालयाच्या भिंतीला व अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना काळे फासले. ...

मुख्यमंत्र्यांना कोंडण्याचा तृप्ती देसार्इंचा इशारा - Marathi News | Satyarthi's message to thwart the Chief Minister | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्र्यांना कोंडण्याचा तृप्ती देसार्इंचा इशारा

संपूर्ण राज्यात दारूबंदी होण्यात अडथळा निर्माण केल्यास मुख्यमंत्र्यांना कोंडू असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला. ...