लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाथर्डीत भूमिगत गटार कामांची चौकशी - Marathi News | In-depth investigations into underground sewer operations in Pathardi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डीत भूमिगत गटार कामांची चौकशी

शहरातील भूमिगत गटार योजनेतून झालेल्या गटार कामाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत़ ...

निरक्षर हंगेवाडीतील प्राथमिक शाळा ‘लय भारी’ - Marathi News | Elephant elementary school 'rhythm heavy' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :निरक्षर हंगेवाडीतील प्राथमिक शाळा ‘लय भारी’

ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेत लक्ष घातले आणि शाळा डिजिटल केली आणि शाळेत क्रीडा संगणक, इतर सुविधा लोकवर्गणीतून उपलब्ध करून दिल्या. ...

वनविभागाला लागेना चंदन तस्करांचा शोध - Marathi News | The search for Lagane Chandan smuggler in the forest section | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वनविभागाला लागेना चंदन तस्करांचा शोध

वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनविभागाच्या येथील मुख्य कार्यालयातूनच चंदनाच्या झाडांची तस्करी झाली़ ...

श्रीरामपुरात पुन्हा गंठण चोराची धूम - Marathi News | Shriramapura again in gartha chorachi Dhoom | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात पुन्हा गंठण चोराची धूम

बेलापूर रस्त्यावर मंगळवारी रात्री ८ वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याचे गंठण ओरबाडून नेले. ...

नितीन साठे खून प्रकरण:े्रफौजदारासह पाच पोलिसांना जामीन - Marathi News | Nitin Sathe murder case: Five policemen in custody for bail | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नितीन साठे खून प्रकरण:े्रफौजदारासह पाच पोलिसांना जामीन

नितीन साठे खून प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरिक्षक शिश्वनाथ निमसे यांच्यासह पाच पोलीस कर्मचाºयांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला ...

साईबाबा रुग्णालयाचे प्लॅस्टर कोसळले - Marathi News | Saibaba hospital's plaster collapsed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबा रुग्णालयाचे प्लॅस्टर कोसळले

साईबाबा संस्थानच्या साईबाबा रुग्णालयाच्या छताचे प्लॅस्टर सोमवारी दुपारी अचानक कोसळले. ...

तनपुरे कारखान्यावर अखेर जप्तीचे हत्यार - Marathi News | Finally, the seizure of the seized assault on the Tanpura plant | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तनपुरे कारखान्यावर अखेर जप्तीचे हत्यार

गेल्या अनेक वर्षांपासूनची सुमारे ८८ कोटी रूपयांची थकबाकी वांरवार सूचना देऊनही न भरल्याने अखेर जिल्हा सहकारी बँकेने राहुरी येथील तनपुरे साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली. ...

नवरदेवाला घेऊन घोड्याने ठोकली धूम - Marathi News | Dharmali | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नवरदेवाला घेऊन घोड्याने ठोकली धूम

लग्नाच्या वरातीतून नवरदेवाला घेऊन घोड्याने धूम ठोकली. मात्र घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर नवरदेव घोड्यावरुन खाली पडून जखमी झाला. ...

तमाशाऐवजी शाळा करणार डिजिटल! - Marathi News | School will be digital instead of fashion! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तमाशाऐवजी शाळा करणार डिजिटल!

भोयरे गांगर्डा यात्रेतील तमाशाला आणि अवास्तव खर्चाला फाटा देऊन गावची परिषदेची शाळा डिजिटल करण्यात येणार आहे. ...