लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज अक्षयतृतीयेस शिर्डीत सामुदायिक विवाह - Marathi News | Community marriage today in Akitaatrayyes Shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आज अक्षयतृतीयेस शिर्डीत सामुदायिक विवाह

साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने अक्षयतृतीयेच्या गोरज मुहुर्तावर २८ एप्रिलला विविध जाती धर्माच्या सुमारे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजिण्यात आला आहे. ...

भाजीपाल्याची रोपवाटिका - Marathi News | Vegetable nursery | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजीपाल्याची रोपवाटिका

देवळाली प्रवरा येथील सुरेश कडू यांनी पारंपरिक शेतीऐवजी वेगळी वाट धरत थेट रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला. ...

तीन महिन्यांत साडेपाच लाखाचे कलिंगड - Marathi News | Kalindiad of five and a half lakhs in three months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीन महिन्यांत साडेपाच लाखाचे कलिंगड

श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक दादासाहेब औटी यांनी आढळगाव येथील शेतीत उन्हाळी पिकाचे नियोजन करताना एक हेक्टर क्षेत्रात सुमारे साडेपाच लाखांच्या कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. ...

बंद झालेली तळेगाव योजना पुन्हा सुरू - Marathi News | Talegaon scheme closed again | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बंद झालेली तळेगाव योजना पुन्हा सुरू

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे व २१ गावांची बंद झालेली प्रादेशिक पाणी योजना बुधवारी पूर्ववत सुरळीत सुरु झाली. ...

काँगे्रसच्या पक्षांतर्गत निवडणुका जाहीर - Marathi News | Announces elections under the Congress Party | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँगे्रसच्या पक्षांतर्गत निवडणुका जाहीर

काँगे्रस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांच्या पक्षांतर्गत निवडणुका १५ मे रोजी घेण्याचा निर्णय प्रदेश काँगे्रसच्या बैठकीत घेण्यात आला़ ...

बिबट्याकडून शेळ्या, मेंढ्यांचा फडशा: दोन मोर मृतावस्थेत - Marathi News | Sheep and goats: Two peacocks dead | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याकडून शेळ्या, मेंढ्यांचा फडशा: दोन मोर मृतावस्थेत

बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटेदरम्यान शिराळ (ता. पाथर्डी) व घारगाव (ता. संगमनेर) येथे बिबट्यांनी हल्ला करुन शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडला. ...

शिक्षक आत्महत्याप्रकरणी गटशिक्षणाधिकाºयांवर गुन्हा - Marathi News | Crime against teachers for crime in teacher suicides | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षक आत्महत्याप्रकरणी गटशिक्षणाधिकाºयांवर गुन्हा

आत्महत्येला जबाबदार धरत हवेली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बोगस डॉक्टरविरुद्ध राहुरीत गुन्हा दाखल - Marathi News | Domestic registration against bogus doctor | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बोगस डॉक्टरविरुद्ध राहुरीत गुन्हा दाखल

वैद्यकीय पदवी नसताना वैद्यकीय सेवा देणाºया बोगस डॉक्टर विरूध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...

बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी - Marathi News | Three injured in leopard attack | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी

राहुरी तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या शेतात बुधवारी सायंकाळी बिबट्याने अचानक झडप घालून तिघांना जखमी केले़ ...