डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार... युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले... Maratha Morcha : 'आधी संपलेला पक्ष म्हणून हिणवलं, आता मोठं आंदोलन उभं राहिल्यावर ३०० खासदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू'; सुप्रिया सुळेंची टीका रायगडमध्ये रिक्षाचा भीषण अपघात, ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखासह तिघांचा जागीच मृत्यू चीन-भारत संबंधांना तिसऱ्या देशाच्या नजरेची गरज नाही, मोदी आणि जिनपिंग यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले "मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा नागपूर: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं? 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
Ahilyanagar (Marathi News) नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्राचे मांझी राजाराम भापकर गुरुजी यांना गावातील काही मद्यपींनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला़ ...
नगरमध्ये शनिवारी सकाळी हलका पाऊस झाला़ थोडावेळ झालेल्या रिमझिम पावसाने वातावरणातही गारवा निर्माण झाला़ ...
केरळमधून नगरकडे येत असताना एकाच कुटुंबातील तिघांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला़ ...
पाच तालुक्यांमधील ५४ गावे व अडीचशे वाड्यावस्त्यांना एकूण ७१ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे़ ...
महावितरणकडून दुरुस्तीसाठी विद्युत पुरवठा खंडित केला जाणार असल्याने आजपासून पुढील तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे. ...
नगर-सोलापूर रोडवर वाळुंज (ता़ नगर) परिसरात पारगाव मौला फाट्यानजिक ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली़ ...
पेटवून घेतलेल्या व्यक्तीचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ...
रावसाहेब दानवे यांच्या शेतकरी विरोधी वक्त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी नगरमध्ये काँगे्रस, मनसेकडून आंदोलन करण्यात आले़ ...
अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्डाने विविध २४ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती़ मात्र, या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी झाल्या होत्या़ ...
शेवगाव नगरपरिषदेच्या दुसऱ्या मजल्यावरील कार्यालयात घोड्याला नेण्यात आले. तिथेच त्यांनी ठिय्या दिला. ...