शिवाजी रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईवरून मंगळवारी श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदारोळ झाला. कारवाई रोखण्यासाठी संबंधित व्यावसायिकाने थेट मुख्याधिका-यासह एका नगरसेवकाने आपल्याकडून पैसे घेतल्याचा आरोप नगराध्यक्षांसमोर केल् ...
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील चिंचवडे येथील शेखर लक्ष्मण पाचवे (वय २५) हा रविवारी (दि़ २२) कोथरुड येथे आला होता. तेथून त्याचे दुपारी तीन वाजता अपहरण झाले होते. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
अहमदनगर शहरातील नेत्यांकडून सध्या दिवाळी फराळाच्या माध्यमातून राजकीय फटाके फोडले जात आहेत. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेला आता खासदारकीचे डोहाळे लागले आहेत. ...
शहरातील वाहतूक कोंडी आता प्रवाशांना नवीन राहिलेली नाही. सकाळ, दुपार, संध्याकाळ वाहतूक कोंडीत नगरकरांसह बाहेरील प्रवाशांचा जीव गुदमरत असताना पोलिसांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. ...
नयन भगवंत वाघमारे (वय ३९) या तरुणाने स्वत:च्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना राहाता शहरातील विशालनगरमध्ये सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान घडली. ...
महात्मा फुले कृषी विदयापीठ परिसरात असलेल्या धरमडी डोंगरावर सोमवारी सकाळी विवस्त्र अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला़ डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला असून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यातील मढी येथे ज्याप्रमाणे चैतन्य कानिफनाथांचा हत्तीच्या कानातून जन्म झाल्याची प्रतिकृती साकारण्यात आली त्याचधर्तीवर मिरी (ता. पाथर्डी) येथील कानिफनाथ देवस्थाननेही कानिफनाथ जन्माची प्रतिकृती साकारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ...
बसेस सुरु होताच बसस्थानकांमधील गर्दी वाढू लागली. बस सुरु झाल्याची माहिती मिळताच शहरातील माळीवाडा बसस्थानकात भाऊबिजेसाठी जाणा-या भगिनींची मोठी गर्दी झाली. ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी आगार व्यवस्थापकांनी दोन सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती. ...