‘लोकमत’ने याबाबत मंगळवार ३१ आॅक्टोबरला ‘मागासवर्गीय, आदिवासींचा निधी कर्जमाफीसाठी वळविला’या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पिचड यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. ...
कल्याण रोडवरील दोन मंदिरांवर महापालिकेने गुरुवारी पहाटेच्या सुमारास हातोडा टाकला. कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कारवाईला विरोध करणा-या हिंदू राष्ट्रसेनेच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. ...
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वादग्रस्त ठरलेल्या नोकरभरतीबाबत बुधवारपासून चौकशी सुरू झाली आहे. या नोकरभरतीबाबत ‘लोकमत’ने सुरुवातीपासून ... ...
नंदुरबार जिल्ह्यातील वेली (ता. अक्कलकुवा) हे सायकाचे मूळ गाव. आदिवासी शेतकरी शिंगा व शांतीबाई यांना दोन मुलं आणि मुली असा हा सात जणांचा परिवार. त्यातली सायका ही थोरली. सायका लहान असतानाच तिला पोलिओने ग्रासले. त्यात तिचा एक पाय कायमचाच निकामी झाला. ...
‘सारेगमप लिटल चॅम्प’चे विजेतेपद अहमदनगरची स्वरकन्या अंजली अंगद गायकवाड हिने पटकावले. अंजली आणि पश्चिम बंगालमधील श्रेयन भट्ट्याचार्य यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले. ...
मुलगा परीक्षार्थी असतानाही एमडी निवड मंडळावर असल्याच्या ‘लोकमत’च्या वृत्ताची सहकार विभागाने गंभीर दखल घेतली असून, जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर भरतीला स्थगिती दिली आहे. ...
‘मुलगा परीक्षार्थी असतानाही एमडी निवड मंडळावर’ या ‘लोकमत’च्या वृत्ताची सहकार विभागाने गंभीर दखल घेतली असून, नगर जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती दिली आहे. या आदेशात ‘लोकमत’च्या वृत्ताचा संदर्भ देण्यात आला आहे. ...