अहमदनगर : राळेगणसिद्धीतून देशाला विकासाची उर्जा मिळते. देशातील पहिला पथदर्शी सौरउर्जा प्रकल्पही राळेगणसिद्धीतून सुरू होत आहे. सौरउर्जा प्रकल्पामुळे शेतक-यांना मुबलक वीज मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
अहमदनगर : महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने सावेडी उपनगर शाखेने आयोजित केलेल्या विभागीय मराठी साहित्य संमेलनास सकाळी साहित्य दिंडीने मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. ...
अहमदनगर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळांवरील दुस-या टप्प्याच्या कारवाईत आणखी पाच मंदिरे हटविण्यात आली. गुरुवारी रात्री ११.३० वाजता कारवाईला सुरूवात होऊन पहाटेपर्यंत कारवाई करण्यात आली. ...
अहमदनगरमधील काष्टी येथील धनश्री ग्रामीण महिला सहकारी पतसंस्थेत संस्थेच्या अध्यक्ष ज्योती गवळी व तिचा पती रमेश गवळी यांनी संगनमतानं लाखो रुपयांचा गैरव्यवहार व्यवहार केला आहे. ...
जनतेला भूलथापा देऊन देशात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गोरगरीब, शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या विरोधात या सरकारचे धोरण आहे. ...
‘झी सारेगमप’ या राष्ट्रीय स्तरावरच्या संगीत स्पर्धेची मराठमोळी अंजली विजेती ठरली. तिच्यासह बहीण नंदिनी, आई-वडील मनीषा व अंगद गायकवाड यांचा महापालिकेतर्फे गुरुवारी गौरव करण्यात आला. ...
इस्त्रायल देशाचे भूदलप्रमुख (चीफ आॅफ ग्राऊंड फोर्सेस) मेजर जनरल याकोब बराक यांनी नगर येथील एसीसी अॅण्ड एस या लष्करी प्रशिक्षण संस्थेला भेट देत येथील प्रशिक्षण पद्धती व अत्याधुनिक युद्धतंत्राची माहिती घेतली. ...