लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खूनखटल्यात सोमवारी जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाला. मंगळवारी आरोपी व सरकारी पक्षाच्या वतीने शिक्षेवर युक्तिवाद करण्यात आला. या खटल्याचा १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता निकाल देण्यात येणार असल्याचे जिल्ह ...
स्टेट बँक आॅफ इंडियाचे संगमनेर शहरातील मध्यवस्तीत एटीएम आहे. आॅरेंज कॉर्नर येथे हे एटीएम आहे. एटीएमच्या बाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आला होता. चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करण्यापूर्वी या सीसीटीव्ही कॅमे-याची वायर तोडली. ...
अहमदनगर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा महिला राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून सोमवारी ... ...
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगा परीक्षेला व मुलाखतीला असताना वर्पे मुलाखतींच्या पॅनेलमध्ये होते. ही बाब ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर सहकारमंत्री, सहकार सचिव व सहकार आयुक्तांनी या बँकेतील नोकरभरतीबाबत चौकशी करण्याचा आदेश नाशिक ...
कीटकनाशकांसह इतर कृषी उत्पादकांच्या विक्रीबाबतच्या धोरणात बदल करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कीटकनाशकेदर्जेदार असले तरी विक्री करताना त्याचा परवाना कृषिसेवा केंद्रचालकाकडे असणे बंधनकारक आहे. ...
या दोन्ही अपघातात स्विफ्ट आणि ओमिनी या दोन गाड्यांचे नुकसान झाले. स्विफ्ट आणि ओमिनी गाड्यांचे नुकसान झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. मात्र मद्यपि शिक्षकाने लगेच त्यांना गाडीची नुकसान भरपाई देऊन टाकली. ...
नीती आयागोद्वारे येऊ घातलेल्या एनसीआयएसएम हा कायदा आणण्यात येऊ नये. त्यामुळे आयएसएम डॉक्टरांचे मुलभूत हक्क व अधिकार संपुष्टात येणार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यासाठी डॉक्टरांच्या निमा या संघटनेच्या वतीने सोमवारी देशव्यापी संप पुकारण्यात आला. ...
ग्रामपंचायत निधीमधील १ लाख ४७ हजार ६३ रुपये व पाणीपुरवठा निधीतील ७४ हजार असे एकूण २ लाख ४९ हजार ६५२ रुपयांचा प्रमाणकाशिवाय अपहार केल्याचे पंचायत समितीचे विस्ताराधिकारी एस.एल. डोखे यांनी केलेल्या चौकशीत प्रथमदर्शनी दिसून आले आहे. ...