पारनेरमधील लोणी-मावळा येथील शाळकरी मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तिन्ही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने आज, शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. ...
लष्कराच्या फायरिंग रेंजसाठी सरकारी जमीन घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्याने नगर, राहुरी, पारनेरमधील शेतक-यांनी गुरुवारी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन सरकारी असो वा खासगी, लष्कराला आता कोणतीही जमीन देणार नसल्याचे ठामपणे सांगितले. ...
राज्य नाट्य स्पर्धेच्या दुस-या दिवशी बुधवारी ‘अखेरची रात्र’ हे नाटक सादर झाले. सप्तरंग थिएटर्सने नाटकाची निर्मिती केली आहे. नाटकाचे लेखन लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले असून, प्रा. श्याम शिंदे यांनी दिग्दर्शन केले आहे. तर सहायक दिग्दर्शन अंजना पंडित हि ...
मोदी सरकारने काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली नोटाबंदी केली. मात्र प्रत्यक्षात किती काळा पैसा बाहेर काढला. उलट मुठभर लोकांच्या काळ्या धनाचे पांढरे धन केले. ...
लष्करात सिव्हील क्लार्क पदावर नोकरी लावून देतो असे सांगत पिता-पुत्रांनी नगर तालुक्यातील दहा तरूणांकडून लाखो रूपये घेत त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कारभारी पंढरीनाथ खोमणे (वय ५९) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलीप गोविंद हुलगुंड ...
ठेकेदार कंपनीला महापालिकेने कार्यारंभ आदेश दिला आहे. काम मोठे असल्याने ते नियमानुसार व्हावे, ठेकेदार कंपनीवर जबाबदारी निश्चित व्हावी, यासाठी महापालिका आणि ठेकेदार कंपनी यांच्यामध्ये कोणताही करारनामा न होताच ठेकेदार कंपनीने काम सुरू केले आहे. याला स्थ ...
पोलीस पथकाने बुधवारी यातील तीन आरोपींना हिरडगाव आणि कोकणगाव येथे नेले. या तिन्ही आरोपींनी कशा पद्धतीने गुन्हा केला, कोणी दरवाजा तोडला, कोणी मारहाण केली याची सविस्तर माहिती दिली. तेथून दरोडेखोरांच्या टोळीने शिंदे यांच्या घराचा दरवाजा तोडून अर्धा तास अ ...
जामखेड : मोटारसायकलस्वारांची भरधाव गाडी सौताडा घाटातील रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पडले. यावेळी मदतीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी त्यांना ... ...
गोडावूनचे शटर चोरट्यांनी तोडून आतील २० शेंगदाणा पोते, इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक वजन काटा, संगणक साहित्य, इलेक्ट्रिक बल्ब असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. ...
केंद्र सरकारच्या पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याच्या निर्णयाला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत गाजर दाखवून सरकारचा निषेध करण्यात ...