गेल्या चार वर्षापासून मुळा पाटबंधारे खात्याची १५ आॅक्टोबरला होणारी पाणी वाटप सल्लागार समितीची बैठक होत नाही़ धरणाचे पाणी वाटप गुलदस्त्यात असून मंत्रालयातून पाणी नियोजन होण्याची चर्चा आहे़ राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाला मात्र संशोधनाच्या ...
विसापूर (ता. श्रीगोंदा) येथील रेल्वे स्थानकावर क्रॉसिंगसाठी थांबलेली रेल्वे गार्डविनाच रेल्वे स्टेशन सोडून गेली. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. ...
नगर मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुहा परिसरात बारा वर्ष वयोगटातील मुलाचा मृतदेह जळालेल्या आवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वैज्ञानिक तपास पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे़ अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाही. ...
कोल्हेवाडी येथील तरुणांची छेड काढणा-या आणि मुलांना मारहाण करणा-या गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी संगमनेर पोलीस ठाण्यावर शनिवारी सकाळी ११ वाजता कोल्हेवाडी ग्रामस्थांनी मोर्चा काढला. ...
सन २०१७-१८ च्या गळीत हंगामासाठी अहमदनगर जिल्ह्यात १ लाख ४ हजार हेक्टर ऊस उपलब्ध आहे. साखर सहसंचालक कार्यालयाने मे महिन्यात ही आकडेवारी नोंदविली होती. त्यानंतर सातत्याने जोरदार पाऊस झाल्यामुळे या आकडेवारीत आणखीच भर पडणार आहे. ...
मित्रासोबत हातगाडीवरील दूध पिण्यासाठी गेलेल्या युवकावर किरकोळ वादातून चाकू हल्ला करण्यात आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे तिघांना अटक केली. एक जण फरार आहे. ...
शेतीमालाला रास्त भाव मिळावा व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी यासाठी सुकाणू समितीच्यावतीने आज राज्यभर आंदोलन होत आहेत. सुकाणू समितीच्या आंदोलनाचा भाग म्हणून आज अकोलेत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा अकोले तहसील कार्यालयावर काढण्यात आला. ...
शिवसेनेचे नगरसेवक लखन सुधाकर घोरपडे व त्याचा मित्र प्रशांत प्रभाकर झावरे या दोघांनी गुरुवारी मध्यरात्री घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर व कर्मचा-यांना मद्यप्राशन करून शिवीगाळ व धक्काबुकी केल्याने त्यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात सरकारी ...