ब्राम्हणवाडा : ब्राह्मणवाड्यात सोमवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने किरकोळ ... ...
शिक्षकांवर असलेल्या अनेक जबाबदा-यांपैकी एक असलेली जबाबदारी म्हणजे शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे.. राहुरीतील एक शिक्षक आरडगाव येथे उसाच्या शेतात जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करीत होते. त्याचवेळी एक शाळाबाह्य मुलगा कोयता घेऊन त्या शिक्षकाच्या मागे लाग ...
दररोज निघणा-या परिपत्रकांमुळे शिक्षण विभाग गोंधळात आहे, असे सांगून शिक्षणात राज्य सरकारचा हस्तक्षेप अलिकडच्या काळात वाढला आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी केला. ...
नगर, राहुरी, पारनेर तालुक्यातील शासकीय जमिन लष्कराकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, त्यामुळे या तीनही तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाधित होतील, असा आरोप करीत या हस्तांतरणाला तिनही तालुक्यात विरोध आहे. आता नगर जिल्ह्याचे पालकमंत्री रा ...
राहुरी, नगर, पारनेर तालुक्यांतील शेतक-यांच्या जमिनी संरक्षण खात्याने घेतल्या आहेत. आता अजून २५ हजार हेक्टर विस्तारीकणाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे राहुरीतील १७, नगर तालुुक्यातील ५ आणि पारनेर तालुक्यातील ५ गावे बाधित होणार आहेत. हा अन्याय असून, या व ...
भाजपने नगर जिल्ह्यात विस्तारकांच्या नियुक्त्या केल्यानंतर बुथरचना स्ट्राँग करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या चार महिन्यांमध्ये भाजपच्या विस्तारकांनी तालुक्यांमध्ये बुथ तयार करून तब्बल ८० हजार कार्यकर्ते जोडले आहेत. ...
रस्त्याला अडथळा ठरणारी व रस्त्याच्या कडेला असलेल्या पाच अनधिकृत धार्मिक स्थळांवर महापालिकेने शनिवारी (दि. ११) मध्यरात्री हातोडा घातला. दोन मंदिरे पाडताना स्थानिकांनी त्याला विरोध केला, मात्र पाचही ठिकाणची कारवाई शांततेत पार पडली. ...
थंडीची चाहूल लागताच नगर जवळील कापूरवाडी येथील निळ्याशार जलाशयावर देशी-विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात होते. पक्षी दिनाच्या निमित्ताने आज झालेल्या पक्षी निरीक्षणात ३० प्रकारच्या रंगी-बेरंगी पक्षांची नोंद करण्यात आली आहे. ...