राहुरी तालुक्यातील गुहा येथील अंगणवाडी मदतनीस महिलेचा अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आला असून, हा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी (दि़ १५) सायंकाळी याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
नगर तालुक्यातील मेहेकरी गावात सुभाष आप्पा बडे (वय ५०) या शेतक-याने सावकाराच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. जामखेड तालुक्यातही शेतकरी बाबासाहेब राऊ गोयकर (वय ४८) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
आंदोलनकर्त्या शेतक-यांवर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी बुधवारी लाठीमार केला. तसेच अश्रूधुराचा मारा केला. यात दोन शेतकरी जखमी झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी राखीव दलाला पाचारण केले आहे. ...
नवी मुंबई येथील जुईनगर भागात बँक आॅफ बडोदाच्या शाखेत बँकेच्या शेजारील दुकानामधून भुयार खोदून बँकेतील ३० लॉकर फोडल्याची घटना उघडकीस आली. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यातील बँकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ...
टेम्पो चालकाने अपघातातील जखमीला तातडीने रुग्णालयात नेतो, असा बहाणा करुन जखमीच्या खिशातील रोकड लुटून त्यास रस्त्यावर फेकल्याची घटना मिरजगावनजीक घडली़ त्या जखमीचे उपचारादरम्यान सोमवारी रात्री पुण्यात निधन झाले. ...
महावीज (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी झालेल्या परीक्षेत नगर केंद्रातून आॅनलाईन पेपर फोडणा-या उमेदवाराचे नाव समोर आले आहे. रिजवान शेख (रा. परसोडा ता. वैजापूर) याने मायक्रो स्पाय कॅमे-याच्या माध्यमातून कम्प्यूटर स्क्रिनवरील प्रश्नपत्रिका स्कॅन करून ...
महाविज (महाजेनको) कंपनीच्या लिपिकपदासाठी आॅनलाईन परीक्षा देणा-या उमेदवारांना मायक्रो इअरफोन, ब्ल्यू टूथ आणि मोबाईलच्या माध्यमातून आॅनलाईन उत्तरे सांगणा-या रॅकेटचा रविवारी औरंगाबाद (मुकुंदवाडी) पोलिसांनी पर्दाफाश केला असून नगर केंद्रावरून प्रथम प्रश्न ...