राज्यभर गाजलेल्या कोपर्डी अत्याचार व खून खटल्यातील आरोपींना आज शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटनेचा निकाल ऐकण्यासाठी कोपर्डीचे सर्व ग्रामस्थ आज (शनिवारी, दि. १८) जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात एकवटले आहेत. त्यामुळे कोपर्डी गाव सुनसान ...
मोहटा देवस्थानची चौकशी प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश शुक्रवारी धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिला आहे. देवस्थानच्या चौकशीला यापूर्वी नगरच्या धर्मादाय उपायुक्तांनी स्थगिती दिली होती. ...
शेवगाव येथील ऊस दरासाठी आंदोलन करणा-या शेतक-यांवर गोळीबार योग्य नाही़ गोळीबाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शुक्रवारी येथे दिले. ...
वीज पुरवठ्याअभावी शेतातील उभी पिके जळून जाण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने देशमुखवाडी व कुरणाचीवाडीतील संतप्त शेतक-यांनी शुक्रवारी राशीन वीज केंद्र कार्यालयात अभियंत्याला घेराव घातला. ...
सकाळी आणलेल्या युवकाच्या मृतदेहाचे दुपारी चारपर्यंत शवविच्छेदन न करता वैद्यकीय अधिका-यांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह नगरला हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ...
आत्तापर्यंत महापालिकेने वाहतुकीला अडथळा ठरणारी १७ मंदिरे पाडली आहेत. ही मंदिरे पाडण्याची कारवाई थांबविण्यात यावी, या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी (दि़ १६) मोर्चा काढण्यात आला. ...
शेवगाव तालुक्यात ऊस दर वाढीवरुन आंदोलन करणा-या शेतक-यांवर पोलिसांनी गोळीबार केला. यातील जखमी शेतक-यांची भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतली. या गोळीबारावरुन राष्ट्रवादीने हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तर काँग्रेसने सातारा आणि नगर ...
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात काटा मारून ऊस उतारा चोरला, असा आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या पदाधिका-यांनी साखर सहसंचालकांसमोर केला. ...
जामखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सध्या जोरदार रस्सीखेच आहे. वारे, राळेभात, वराट व पाटील यांनी जोरदार फिल्डींग लावली असून तालुकाध्यक्षपदाचा वाद माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व पक्षनिरीक्षक दिलीप वळसे यांच्या कोर्टात गेला आहे. ...