राज्यातील १२ वर्षाखालील सर्व मूकबधिर मुले दत्तक घेतली असून त्यांना शोधून त्यांच्यावर आवश्यकतेप्रमाणे उपचार आणि शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. शासन यंत्रणेबरोबरच सीएसआरच्या माध्यमातून त्यांना महागडे उपचारही मोफत देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे वैद्यकी ...
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील खानापूर येथे ऊस दरवाढीसाठी आंदोलन करणा-या शेतक-यांवर झालेल्या गोळीबाराची श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी तेजस चव्हाण चौकशी करतील. ...
कार्तिक अमावस्येनिमित्त शनिवारी शिंगणापूर येथे शनि दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी लोटली. दुपारी चारवाजेपर्यंत राज्यभरातून सुमारे पाच लाख भाविकांनी शनिदर्शन घेतल्याची माहिती ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आली. ...
साई दर्शन करुन शिर्डीवरुन शनिदर्शनासाठी निघालेल्या यवतमाळच्या भाविकांचा राहुरी येथे नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. यात एक जागीच ठार तर अन्य दोघांचा नगरला रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ...
कोपर्डी खटल्यातील तिन्ही आरोपींना शनिवारी (दि़ १८) न्यायालयाने दोषी ठरवले आहे. २१ व २२ नोव्हेंबरला या खटल्यातील शिक्षेबाबत युक्तीवाद करण्यासाठी सुनावणी ठेवली आहे. ...
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्याची अंतिम सुनावणी नगर जिल्हा व सत्र न्यायालयात सुरु झाली आहे. आरोपींवरील दोष सिद्ध झाले आहेत. ...