मोहटा देवस्थानच्या चौकशीला स्थगिती देण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाशी झालेली चर्चा ही तोंडी स्वरूपात आहे. या चर्चेची प्रत उपलब्ध नाही. त्यामुळे माहिती अधिकारात याबाबत तपशील देता येणार नाही, असे उत्तर धर्मादाय उपआयुक्त कार्यालयाने दिले आहे. तोंडी चर्चेची प ...
माजी आ. राजीव राजळे यांच्या निधनामुळे दु:खित झालेल्या आमदार मोनिका राजळे यांनी समाजकारण व राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उमेद दिंडीचा शुभारंभ केला आहे. शेवगाव व पाथर्डी तालुक्यात ही दिंडी गावोगाव फिरणार आहे. ...
शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये आयोजित लग्नसोहळ्यात सोमवारी रात्री चोरट्यांनी वराच्या चुलतीची पर्स पळवून रोख रक्कम व सोने असा जवळपास साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला. ...
सिनेमांतील विषयांवरून वाद-विवाद, आक्षेप असू शकतात, परंतु म्हणून कलाकृतीच्या सादरीकरणाला दडपशाहीच्या मार्गाने बंदी आणणे चुकीचे आहे. सध्या चर्चेत असणा-या दुर्गा, न्यूड, दशक्रिया व पद्मावती चित्रपटांतील वादग्रस्ततेचे स्वागत असले, तरी अंधश्रद्धा निर्मूलन ...
श्रीरामपूर शहरात सर्वसामान्यांना परवडेल, अशा किमतीत घरे उपलब्ध करुन देण्यासाठी म्हाडाचा प्रकल्प सुरु आहे. या सदनिकांमधील ८० सदनिकांचे वितरण नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पोलिसांना करण्यात आले. ...
३५ वर्षापासून रखडलेल्या कुकडीच्या सिंचन चा-यांच्या कामाचा प्रश्न सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे मार्गी लागणार आहे. त्यासाठी तेराशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनी दिली. ...
कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील दोषींच्या शिक्षेवर मंगळवारी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तीवाद करण्यात आला. दरम्यान या प्रकरणातील जितेंद्र शिंदे व नितीन भैलुमे या दोघांनीही आम्ही निर्दोष असल्याचे न्यायालयात सांगितले. ...
नागपूर अधिवेशनात धनगरांना आदिवासींच्या आरक्षणात सामावून घेण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या विरोधात आदिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, असा इशारा देत आदिवासींच्या हिताच्या मागण्यांसाठी येत्या दोन दिवसांत राज्यपालांची भेट घेऊन सर्व आद ...