या प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विशेष या प्रकल्पात अवघ्या ५० हजार रुपयात घर मिळणार आहे, अशी माहिती राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली. ...
राहुरी तालुक्यातील खंडाबे खुर्द येथे एका विहिरीत पडून दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला तर त्यांच्या आईचा अद्याप शोध लागू शकलेला नाही. ही घटना शनिवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. ...
नगर तालुक्यातील विळद येथे एका परप्रांतीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वत:सह महिलेवरही गोळी झाडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी घडला. ही गोळी तरुणाच्या छातीत लागल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर संबंधित महिला जखमी झाली आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या कृषी उद्योग विकास महामंडळाच्या अहमदनगर येथील उपविभागीय कार्यालयातील दोन अधिका-यांसह एका वरिष्ठ लिपिकाने ६६ लाख ३ हजार रूपयांची अफरातफर केल्याने त्यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख ...
राज्यभर गाजलेल्या खर्डा (ता. जामखेड) येथील नितीन आगे खून खटल्यात २६ पैकी महत्त्वाचे १४ साक्षीदार फितूर झाल्याने सर्व आरोपी निर्दोष सुटले. या फितूर साक्षीदारांविरोधात न्यायालयात अर्ज करणार असल्याचे फिर्यादीतर्फे खटला चालविणारे सरकारी वकील अॅड. आर. के ...
बाळ मृत झाले आहे, खासगी रुग्णालयात जाऊन सिझेरीयन करावे लागेल, असे सांगत चक्क वैद्यकीय अधिकारीच गरोदर महिलांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देत आहेत, असा आरोप करीत शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ग्रामीण रूग्णालयावर संतप्त महिलांनी मोर ...
शेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेने राहुरी तालुक्यात एल्गार आंदोलन सुरु केले आहे. ...