साईबन कृषी पर्यटन केंद्रातील जलाशयात बोट उलटण्याची घटना घडली़ यातून आठ पर्यटकांना चार तरुणांनी मोठ्या शिताफिने वाचविले. या प्रकरणी सोमवारी संदीप बाळकृष्ण सप्रे (रा. स्टेशन रोड, नगर) यांनी बोटचालकासह साईबन केंद्राच्या संचालकांविरोधात एमआयडीसी पोलीस ठा ...
आधी स्वत: सायकल विकत घेऊन त्याची पावती जिल्हा परिषदेत जमा केल्यानंतरच अनुदानाची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होणार आहे. याचाच अर्थ सायकल विकत घेऊन अनुदानाची वाट पाहत बसावे लागणार असल्याने मोफत सायकल नको म्हणण्याची वेळ पालक व विद्यार्थ्यांवर आली आह ...
समरसता साहित्य परिषदेच्या वतीने सावेडीतील रेणावीकर शाळेत १८ व्या समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ व १० डिसेंबर रोजी दोन दिवस चालणा-या संमेलनात राज्यभरातील साहित्यित सहभागी होणार आहेत. ...
साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आलेल्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आपला मराठी बाणा दाखवत उपस्थितांशी मराठीतच संवाद साधला. तसेच त्यांच्याशी हिंदीतून बोलण्याचा प्रयत्न करणा-या चंद्रशेखर कदम यांनाही मराठीतूनच बोलण्याचा सल्ला दिला. बाबांच्या दर्श ...
भाचीने परस्पर आंतरजातीय विवाह केल्याने मामाने रागाच्या भरात भाचीस बेदम मारहाण केली. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जनतेला सार्वभौमत्व संविधानाने दिले. सध्या घटनेची मुलभूत चौकटच मोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकशाहीत व्यक्ती केंद्रता निर्माण होत असून, टोळी प्रवृत्तीच्या विरोधात सर्वांनी एकत्र आले पाहिजे. भक्त न होता डॉ.बाबासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे चालविण्यास ...
‘पालावर राहून रानावनांत भटकंती आणि पोटासाठी चो-या.. हे असलं जीणं आता नकोस झालयं.. आम्हाला पण इतरांसारखच मानानं जगावं वाटतं पण इच्छा असूनही हे दिवस आमच्या वाट्याला येईनात. एसपी साहेबांनी आमच्या मुलांसाठी नोकरी मेळावा घेऊन चांगलं काम केलंय. ...
टाईम दर्शनामुळे होणारे भाविकांचे हाल पाहून काही संतप्त ग्रामस्थांनी टाईम दर्शन व्यवस्था बंद केली. गर्दीमुळे कोलमडलेली व्यवस्था व ग्रामस्थांच्या भावनांचा विचार करून प्रशासनाने सहमती दर्शवत व्यवस्था काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. ...