श्रीराम शुगर अँड अॅग्रो प्रोडक्टस् (हळगाव, ता. जामखेड) या कारखान्यात काम करणारा मजूर विनोद अंकुश मोरे (वय १९) हा उकळत्या पाकात पडून जागीच मृत्यू पावला. ही घटना शुक्रवारी रात्री दीड वाजता घडली. ...
मोदींना भ्रष्टाचार संपवायचा नाही, असे सांगत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २३ मार्चपासून पुन्हा दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाची जागा मोदींनीच सुचवावी, अशी अपेक्षाही अण्णांनी पत्रात व्यक्त केली आहे. ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून धरली. अधिका-यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती झिडकरल्याने सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. सायंकाळी कार्यकर्त्य ...
महापालिकेने सध्या मालमत्ताकराच्या थकबाकी वसुलीसाठीची मोहीम तीव्र केली आहे. महापालिकेने आधी कंपनीला नोटीस दिली. त्यानंतर दिवाळीपूर्वीच कंपनीच्या आयटी विभागाला सील ठोकून मालमत्ता जप्त केली. ...
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत निर्भयाला श्रध्दांजली वाहण्यात आली. संविधानामुळेच निर्भयाला न्याय मिळाला असून दोषींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबाजवणी लवकर व्हावी अशी मागणी सकल मराठा सम ...
युसेन सेंट लिओ बोल्ट हा एक जमैकन धावपटू़ जागतिक धावपट्टीवर तो २०१७ साली निवृत्त झाला. त्याचवेळी श्रीगोंद्याच्या रानात शेळ्या, मेंढ्या वळणा-या एका तरुणाने धावपट्टीवर पाय ठेवले अन् युसेन बोल्टच्या धावगतीशी स्पर्धा करु लागला. नेव्हीच्या मॅरेथॉन स्पर्धेत ...
५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत अहमदनगर केंद्रातून यंदा अमित खताळ लिखित व दिग्दर्शित ‘मर्डरवाले कुलकर्णी’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला. या नाटकाची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. ...
‘ऊस आमच्या घामाचा, नाही कोणाच्या बापाचा’, अशा विविध घोषणा देत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गुरुवारी १२.३० वाजता रस्त्यावर उतरले. गुहा येथे नगर-मनमाड रोडवर उसाची वाहने अडवून ३४०० रुपये उसाची पहिली उचल द्या, तरच वाहने सोडू अशी भूमिका घेत रास्त ...
पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखा परिक्षण, अहवाल बदल सादर न करणा-या महाराष्ट्रातील सुमारे ३ लाख संस्थांची नोंदणी रद्द होणार असल्याची माहिती पुणे विभागाचे सहायक धर्मदाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिली. ...