विद्यार्थ्यांनी लहान वयापासूनच खेळाकडे लक्ष दिले व पालकांनी त्यांना प्रोत्साहन दिले तर भारताच्या ग्रामिण भागातून अनेक आॅलिंपिकवीर तयार होतील. टोकियो आॅलिंपिकमध्ये ट्रीपल चेस प्रकारात पदक मिळूवनच येईल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांनी ...
कर्जत तालुका रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी पलंबित विविध वीज प्रश्नासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ‘हलगी बजाओ’ आंदोलन करण्यात आले. ...
शहरातील स्टेशन रस्त्यावरील दत्तनगर येथे सोमवारी दुपारी उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागील चाकाखाली सापडून अरविंद ऊर्फ बाळासाहेब मोहन शेटे (वय ३८, रा. शिलेगाव, ता. राहुरी) हे मोटारसायकलस्वार जागीच ठार झाले. ...
१३ नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या भिंगाण येथील वैभव बापू पारखे (वय ५) या चिमुरड्याचा मृतदेह सोमवारी सकाळी भिंगाण शिवारात काटेरी झुडपात सापडला. संपत्तीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...
पोलिसांच्या तावडीतून वाचण्यासाठी आरोपींनी विविध क्लृप्त्या लढविल्याचे आपण ऐकलेच असेल. जेलमधून आरोपींनी धूम ठोकल्याच्या बातम्याही आपण वाचल्या असतील. पण नगर पोलिसांच्या हाती चक्क असा एक आरोपी लागला आहे की तो जेलमध्ये जाण्यासाठीच तो वेगवेगळ्या क्लृप्त्य ...
नेवासा तालुक्यातील देवगडनजीक मुरमे ते मडकी या दरम्यान दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी पकडले. दरोडेखोरांकडून लोखंडी गज, काठ्या, सत्तूर, मिरची पूड, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ...
भाजपाचे पालकमंत्री राम शिंदे हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद काँग्रेसच्या शालिनीताई विखे यांच्याकडे आहे. या दोन्ही पक्षीय राजकारणामुळेच जिल्हा परिषदेच्या प्रस्तावावर नियोजन समितीने निर्णय घेतला नाही, अशी चर्चा सध्या ...
येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात असुविधांच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी रविवारी सकाळपासून वसतिगृहासमोर उपोषण सुरू केले. याच विद्यार्थ्यांनी शनिवारी दिवसभर अन्नत्याग केला होता. ...
उत्सुकता निर्माण झालेल्या राहुरीचा पडका वाडा अखेर सावरला आहे़ तीन कारखान्यांच्या कामगारांनी एकत्र येऊन आठ महिन्यांचे दुरूस्तीचे काम अथक प्रयत्नातून अवघ्या चार महीन्यात फत्ते केले आहे़ पुढील आठवड्यात राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे साखर कारखान्याचे चाक फ ...