जिल्हा रुग्णालयातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, तत्कालीन ईएनटी सर्जन, तत्कालीन प्रशासन अधिकारी तसेच सध्याचे प्रशासन अधिकारी अशा चार अधिका-यांचे मंगळवारी सायंकाळी निलंबन करण्यात आले. मंत्रालयातून उशिरा निलंबनाचा आदेश मिळाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक ड ...
शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी शेतातील टाकाऊ पदार्थांपासून कोळसा व वूड व्हिनेगर तयार केले आहे. त्यांच्या या प्रकल्पाची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ...
डोंगरद-या, हिरवाईने नटलेला परिसर आणि समुद्र सपाटीपासून २९०० फूट उंचीवर असलेला मांजरसुंबा गड म्हणजेच नगरचे हिलस्टेशन विकासापासून दूर आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी या गडावर जाणा-या पर्यटकांसाठी काहीच सुविधा नाहीत. या ऐतिहासिक गडाचीही मोठी पडझड झाली आह ...
क्रॉसिंगसाठी थांबलेल्या पुणे-जम्मूतावी झेलम एक्सप्रेसवर दगडफेक करीत रेल्वेतील महिलांना लुटण्याची घटना सोमवारी सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ते लिंपणगाव रेल्वे मार्गादरम्यान ही लूट करण्यात आल्याचे पोलिसांनी सा ...
वीज मिळत नाही म्हणून महावितरणविरोधात मोर्चा, पाणी मिळत नाही म्हणून ग्रामपंचायत व पालिका आणि पाटबंधारे विभगााच्या विरोधात मोर्चा, उसाला चांगला भाव मिळावा म्हणून कारखान्यांविरोधात मोर्चा, प्रश्न सुटत नाहीत म्हणून प्रशासनाविरोधात मोर्चा असे मोर्चे तुम्ह ...
तरुणाईमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा उत्साह मोठा असतो. आपला वाढदिवस हटकेच झाला पाहिजे, यासाठी अनेकांचा हट्टहास असतो. असाच वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या तरुणांच्या हाती थेट पोलिसांच्या बेड्याच पडल्याचा प्रकार राहुरीत घडला. ...
जिल्ह्यातील तीन उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना बेधडक मराठी माध्यमात समायोजित करण्याचे फर्मान शिक्षण विभागाने काढल्याने शिक्षण विभागाचाही गोंधळ उडाला आहे. अकोल्यातील दुर्गम भागात रस्ताच नसल्याने दुस-या शाळेत मुलांना पाठवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकां ...
सोमवारी सायंकाळी अचानक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सिव्हील हॉस्पिटलची पाहणी केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आठ वाजता औरंगाबादचे आरोग्य उपसंचालक सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. ...
सन २०१७-१८ चा ऊस गळीत हंगाम सुरू होऊन १ महिना पूर्ण झाला आहे. या महिनाभरात साखर आयुक्तांलयांतर्गत कोल्हापूर विभागाने सरासरी १०.३४ टक्के साखर उतारा मिळवित आपली आघाडी कायम राखली आहे. पहिल्या पंधरवड्यात तिस-या क्रमांकांवर असलेल्या अहमदनगर विभागाची चौथ्य ...