नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर प्रस्तावित टोलनाक्याजवळ तिखोल फाटा येथे बुधवारी रात्री मालट्रक व पिकअपची समोरासमोर धडक झाली. यात तिखोल येथील एका तरुणाचा मृत्यू झाला. ...
नेवासा तालुक्यातील पाचेगाव शिवारात पोलिसांनी छापा मारुन ४ लाख ७० हजार तर नेवासा येथे ८५ हजार रुपयांची बनावट दारु असा सुमारे साडेपाच लाख रुपयांची दारु पकडण्यात आली. ...
जवळपास वर्षभरापासून राज्यातील सुमारे आठशे अनुदानित वसतिगृहांना राज्य सरकारने एका रूपयाचेही अनुदान दिलेले नाही. त्यामुळे पुरोगामी म्हणवल्या जाणा-या महाराष्ट्रातील सुमारे अर्धा लाख विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ...
साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावत आत्मक्लेष करणारच आणि तोही पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या लोणी येथील पुतळ्यासमोरच, असा इशारा देत ऊस उत्पादक शेतकरी संषर्घ समितीने सरकारसह कारखानदारांना आव्हान दिले आहे. त्यामुळे ऐन हिवा ...
‘यांत्रिकीकरणामुळे वडार समाजाचे पाटा-वरवंटा घडविण्याचे काम थांबले. माती काम संपले. विहीर खोदाईचे काम आटले आणि अवघा संसार उघड्यावर आला. पोटासाठी रोज एक गाव तुडविण्याची वेळ आली. त्यामुळे मुलेही शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिली. समाजावर उपासमारीची वे ...
बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणच्या विरोधात कुकाणा येथील नागरिकांनी १ डिसेंबरपासून कुकाणा येथील ग्रामस्थांचे उपोषण सुरु आहे. सलग सहाव्या दिवशी हे उपोषण सुरु असून, बुधवारी गाव बंद ठेवून चक्री उपोषण सुरु कर ...
नगर शहरासह जळगाव, पैठण, नाशिक, बुलढाणा औरंगाबाद जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी कुख्यात दरोडेखारांची टोळी स्थानिक शाखेने येथील इमामपूर घाटातून मंगळवारी रात्री जेरबंद केली. ...
बनावट फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून तरूणीच्या नावे तिच्याच भावाला धमकीचे मेसेज पाठविल्याने येथील सायबर पोलीस ठाण्यात सातारा येथील तरूणाविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस. बी. निकाळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...