बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात १ डिसेंबर पासून सुरू केलेले आमरण उपोषण गुरुवारी रात्री मागे घेण्यात आले. जून २०१८ पर्यंत या मार्गाचे फेर सर्व्हेक्षण करण्याचे लेखी आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून ...
संगमनेर तालुक्यातील बोटा गावासह परिसरातील पाच गावांना गुरुवारी (दि़ ७) सायंकाळी ४ वाजून २० मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. २.६ रिस्टर स्केल तिव्रतेचा हा धक्का असल्याचे भू-वैज्ञानिकांनी सांगितले. ...
बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-बीड-परळी या रेल्वे मार्गाच्या चुकीच्या सर्वेक्षणाच्या विरोधात कुकाणा (ता. नेवासा) येथील नागरिकांनी १ डिसेंबरपासून कुकाणा येथे सुरू केलेल्या आमरण उपोषणात कोणतीही सकारात्मक चर्चा न झाल्याने गुरुवारी सातव्या दिवशी हे उपोषण स ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी आंदोलन हाणून पाडण्यासाठी दडपशाही चालविली आहे. पुतळ्याजवळ पाणी ओतले आहे. शेवगाव गोळीबारातील जखमी शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. विखेंनी आंदोलन चिरडू नये. लोणीतील दडपशाही अधिक काळ सहन करणार नाही. जीव गेला तरी ...
अहमदनगरमधील साखर कारखानदारांचा २३०० रुपये दराचा प्रस्ताव धुडकावून लावल्यानंतर गुरुवारपासून (7 डिसेंबर) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या ... ...
आजपासून (गुरुवार, दि. ७) लोणी येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोरच शेतकरी संघर्ष समितीने आत्मक्लेश आंदोलन सुरु केले आहे. तर नगर, औरंगाबाद, बीड, जालना, सोलापूर आदी जिल्ह्यातून आलेल्या २१ शेतक-यांनी विखे यांच्या पुतळ्यासमोर अन्नत्याग ...