येथील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जुने नेते रामदास विश्वनाथ पाटील धुमाळ यांचे मंगळवारी (दि़ १२) पुणे येथील खाजगी रूग्णायात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. मुसळवाडी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आ ...
अज्ञात वाहनाने बैलगाडीला दिलेल्या धडकेत दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि़ १२) पहाटे नाशिक-शिर्डी रस्त्यावरील कोपरगाव तालुक्यातील घारी शिवारात इनामके वस्तीसमोर घडली. ...
नेवासा फाटा येथे रविवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान पोलीस असल्याचे भासवून व्यापाऱ्याची ९ लाख रुपयांची गाडी व रोख रक्कम ४ लाख रुपये असा एकूण १३ लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला ...
अहमदनगर जिल्ह्यातील ४९४ उमेदवारांना प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने यांनी नोटिसा बजावल्या आहेत. या उमेदवारांनी वेळेत लेखी म्हणणे सादर न केल्यास सुनावणी होऊन भविष्यात या उमेदवारांना निवडणूक लढवण्यास अपात्र करण्याची कारवाई होऊ शकते. ...
‘सातवा वेतन आयोग मंजूर करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, निवृत्तीचे वय ६० करावे आदी मागण्यांसाठी सरकारी कर्मचा-यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. डिसेंबरअखेर मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करू, असा इशारा कर्मचा-यांनी द ...
जुन्या वादातून आठ जणांनी तलवारीने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. ...
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्ण क्षमतेने भरलेला होता. मात्र, अतिदाबामुळे या बंधा-यातील दोन लोखंडी दरवाजे तुटून वाहून गेले. यामुळे बंधा-यातील निम्मे पाणी वाहून गेले असून, अद्याप पाणी वाहतच आहे. बंधा-याचे दरवाजे वीस फ ...
वनरक्षक, वनपाल यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी विविध मागण्यांसाठी येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर महाराष्ट्र वनरक्षक, वनपाल संघटनेच्यावतीने सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. ...
हवेच्या वारीत हास्याचे कारंजे उसळणार आहेत. यात न्हाऊन घेण्यासाठी नगरकरांनी सज्ज व्हावे. हवेच्या वारीत नेहमीच मार्मिक आणिमनोरंजनात्मक अभिनयातून हास्याची पुरेवाट लागते. नगरला होणा-या कार्यक्रमातही जे तुम्ही पाहिलेले नाही, असे काही नावीन्यपूर्ण प्रयोग स ...
अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये उंच उडी व तिहेरी लांब उडीत ६१ सुवर्णपदकांसह १३२ पदके पटकाविणारी अकोले येथील सुवर्णकन्या श्रध्दा घुले शनिवारी सायंकाळी गोरज मुहूर्तावर विवाहबध्द झाली. ...