अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मधुकर पिचड व ऊस दर आंदोलनाचा इशारा दिलेल्या आंदोलकांची कारखाना कार्यस्थळावर दराबाबत बैठक झाली. मात्र ही चर्चा फिस्कटल्याने शनिवारी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या टाकण्यावर आंदोेलक ठाम आहेत. ...
नागापूर एमआयडीसीतील पुगलिया वुलन या कंपनीला गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भीषण आग लागली. १२ अग्निशमन दलाच्या गाड्या एकाच वेळी आग विझविण्याचा प्रयत्न करत होत्या, रात्री ११ वाजेच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली. ...
पुणे येथील श्रीनाथ मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह सोसायटी या बहुराज्यीय पतसंस्थेच्या पुणतांबा (ता. राहाता) शाखेने १ हजार १२१ ठेवीदारांच्या ५ कोटी ३७ लाख ४२ हजार रुपयांच्या ठेवी परत न देता ठेवीदारांची फसवणूक व विश्वासघात केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठ ...
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचा नात्यातील मुलाबरोबर होणारा विवाह श्रीगोंद्यातील महिलांनी पोलिसांच्या मदतीने रोखला. ...
नागापूर एमआयडीसीतील पुगलिया वुलन या कंपनीला गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागली असून, संपूर्ण कंपनीला आगीने वेढली आहे. आग विझविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ...
बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या पाच वाळू तस्करांना शिरुर तालुक्यातील आण्णापूर येथून अटक केल्याची माहिती नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली. ...
कर्जमाफी शेतक-यांपर्यंत पोहोचली नाही. कर्जमाफी नव्हे तर कर्जमुक्ती आवश्यक आहे. मात्र ही कर्जमुक्ती अद्यापही झालेली नाही. यावर्षी कदाचित शिवसेना राज्यातील सत्तेला लाथ मारू शकेल, असा इशारा युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिला. ...
शेवगाव शहरातील प्रभाग अकरामधील रेणुकानगर, चंदननगर, गणेशनगर परिसरातील महिलांनी पिण्याचे पाणी, घाणीचा प्रार्दुभाव, घंटागाडीचा अनियमितपणा, दूषित पाणी या प्रमुख मागण्यांसाठी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा नेऊन ठिय्या आंदोलन केले. ...