राहुरी तालुक्यातील टाकळीमियाँ येथे घासाच्या पिकावर औषधाची फवारणी करणा-या शेतक-याचा दुर्दैवी मृत्यू झाला. विष्णू बंडू जाधव (वय ४५) असे मयत शेतक-याचे नाव आहे. ...
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने पारनेर पंचायत समितीमध्ये लोकशाही दिनी ठिय्या आंदोलन केले. तालुक्यातील वैयक्तिक लाभाच्या योजना, विहिरी, दलित वस्ती योजना अशा अनेक गंभीर प्रश्नासंदर्भात आंदोलन ...
नगर तालुक्यातील वाळकी येथील पियुश शुगर या साखर कारखान्याने फसवणूक केल्याचा आरोप करीत नेवासा तालुक्यातील ऊस उत्पादक, शेतकरी संघटना व मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी (दि. १८) सकाळपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
भारतीय जनता पार्टीने गुजरात व हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळविल्यानंतर नगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मी कारंजा चौक व चितळेरोड येथे जल्लोष करुन आनंदोत्सव साजरा केला. ...
नेवासा परिसरात एकमेव असणा-या पाटबंधारे विभागाच्या शासकीय विश्रामगृहाची इमारत मोडकळीस आली आहे. फर्निचरही कुचकामी झाले असून, भिंतींना तडे गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात या विश्रामगृहाला गळती लागत आहे. याकडे वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे विश्रामगृह क ...
शेड विकत घेण्यासाठी दोघांकडून होत असलेल्या धमकीला कंटाळून एमआयडीसीतील उद्योजकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली़ रविवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास शहरातील पारिजात चौकात ही घटना घडली. ...
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक भाऊराव क-हाडे याचा बबन हा चित्रपट २९ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता़ मात्र, सेन्सॉर बोर्डाकडून या चित्रपटाला प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे़ ...
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी ते भाळवणी रस्त्यावरील ढवळपुरीच्या घोडके वस्तीनजिक ट्रक व मोटारसायकलची धडक होऊन मोटारसायकलवरील सावळेराम भिकाजी भनगडे व परिघा सावळेराम भनगडे हे पती-पत्नी जागीच ठार झाले. ...
रवंदे गावातील २५ तरूण शेतक-यांनी स्थापन केलेल्या ‘फार्मिंग फर्स्ट’ गटाच्या माध्यमातून ग्रामीण भागात पिकणा-या सेंद्रीय शेतीमालास मुंबईत बाजारपेठ मिळविली आहे. ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ बाजारपेठेमुळे गटाचा मोठा आर्थिक फायदा झाला आहे. ...