पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा हत्याकांडातील आरोपी क्रमांक दोन अशोक दिलीप जाधव याच्या माहितीनुसार पोलिसांनी घोडेगाव रोडवरील मिरी गावाजवळ असलेल्या ओढ्यातून मयतांचे कपडे बाहेर काढले असल्याचे पंच साक्षीदाराने न्यायालयात सांगितले. ...
श्रीगोंदा बस स्थानकात बसमध्ये बसण्यावरून झालेली वादावादी सोडविण्यासाठी गेलेल्या महिला वाहकाला मारहाण करण्यात आली. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात महिलेसह दोघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
अहमदनगर : नगर तालुक्यातील निंबोडी येथील जिल्हा परिषदेची जुनी झालेली शाळा कोसळून त्यात कायमस्वरुपी अपंगत्व आलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, ... ...
महाराष्ट्रात काँग्रेसला पोषक वातावरण असून गुजरात निवडणुकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सकारात्मक होईल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी शिर्डीत केला. ...
नेवासा तालुक्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केल्याने बुधवारी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या स्वीय सहाय्यकांनी तसेच संतप्त शेतक-यांनी नेवासा येथील बसस्थानक जवळील महावितरण कार्यालयास टाळे ठोकले. ...
पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून गोदावरी खो-यात ५० टी. एम. सी. पाणी आणण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केले. केंद्र सरकारकडे हे नियोजन पाठविण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां ...
जिल्हा परिषदेच्या पटसंख्या कमी असलेल्या बंद करण्यात येणा-या दोन शाळांमधील अंतराचे मोजमाप जिल्हा परिषदेने सुरू केले असून, शिक्षण अधिका-यांची तातडीची बैठकही पुणे येथे बोलविण्यात आली आहे. ...