दमणगंगा-नारपार गोदावरी नदीजोड प्रकल्पांमुळे गोदावरी खो-यात ५२ टीएमसी पाणी उपलब्ध होणार असल्याचा दावा सरकार करीत असले तरी, सरकारची भूमिका गोंधळ निर्माण करणारी आहे. हे पाणी कुठून व कसे आणणार, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी के ...
सी.जी.पॉवर अॅण्ड इंडस्ट्रियल सोल्यूशन्स लिमीटेड, अहमदनगर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ व्या क्रॉम्प्टन क्रिकेट स्पर्धेला रविवार ( २४ डिसेंबर) पासून सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत २४ संघाचा सहभाग आहे. ...
श्रीरामपूर बाजार समितीमधील गाळ्यांचा लिलाव शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडला. अखेर संचालक मंडळाने नमते घेत शेतक-यांसाठी चार गाळे राखीव ठेवण्याचा तसेच शेतमाल साठविण्यासाठी गोदाम बांधण्याचा आणि शेतक-यांना एक रुपयात जेवण देण्याचा निर ...
केंद्र व राज्य पुरस्कृत शिक्षण व परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. ...
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व रस्ते खड्डेमुक्त केल्याचा दावा केला असला तरी कोपरगावातील अनेक रस्ते खड्डेयुक्त असल्यामुळे हे रस्ते दुरुस्त करावेत, यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादीच्यावतीने बल्लाळेश्वराला मंदिरात अभिषेक व सत्यनारायण मह ...
पाथर्डी तालुक्यातील कौडगाव, त्रिभूवनवाडी, निंबोडी, खांडगावसह परिसरातील कृषी पंपांचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतक-यांनी गुरूवारी सकाळी नऊ वाजता नगर - पाथर्डी महामार्गावरील त्रिभूवन फाट्यावर सुमारे अडीच तास रास्ता रोको आ ...
नितीन आगे खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी राहुरी येथील नगर-मनमाड राष्ट्रीय मार्गावर गुरूवारी दुपारी आरपीआयच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
आदिवासी व अनुसूचित जाती-जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थिनींना प्रती दिन एक रुपया उपस्थिती भत्ता दिला जातो. १९९२ पासून आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झालेली नसताना हा रुपयादेखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. ...
कोतूळ येथे दारुबंदीसाठी महिलांनी एल्गार पुकारल्यानंतर गावात बंद केलेले दारु दुकाना शेतात सुरु करण्यात आले. महिलांना ही माहिती समजताच त्यांनी थेट हे दारु दुकान गाठून तेथे असलेल्या तळीरामांची यथेच्छ धुलाई केली आणि या परवानाधारक दारु दुकानालाही टाळे ठोक ...
गलोलीने लांडोर (मोर) ठार मारल्याप्रकरणी पिंपळगाव नाकविंदा येथील एकास बुधवारी वन विभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली. त्यास ३ जानेवारी २०१८ पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ...