स्थानिक गुन्हे शाखेने शहरातील झेंडीगेट येथे कत्तलखान्यावर छापा टाकून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. यात कत्तलीसाठी आणलेल्या ५३ जनावरांची सुटका करून पोलिसांनी ७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
चालकाचे नियंत्रण सुटून कारची धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार प्रदीप त्रिबंक डोखे (वय ३७, रा. पुणतांबा, हल्ली मुक्काम लोणी) ठार झाला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. गुरूवारी पहाटे नगर-मनमाड महामार्गावर हा अपघात झाला. ...
गेल्या सात आठ दिवसांपासून राळेगणसिद्धी परिवाराचे डोळे रामलीला मैदान व अण्णांच्या उपोषणाकडे लागले आहेत. आपलं संपूर्ण जीवन समाज व देशहितासाठी समर्पित केलेल्या ८० वर्षांच्या अण्णांच्या मागण्या मान्य होवो न होवो. परंतु, राळेगणसिद्धी परिवाराला अण्णा हवे आ ...
राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ सकाळी 11 वाजता सामूहिक आत्मदहन करणार आहेत. दरम्यान शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना गावबंदी केल्यानंतर गावात पोलिसांसह एकही शासकीय कर्मचारी उपस्थित नाही. ...
राज्यभर गाजलेल्या कोपर्डी खटल्यातील आरोपींवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार दोषींना बुधवारी जिल्हा न्यायालयाने ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास ६ महिने कैद अशी शिक्षा ठोठावली. ...