दोन दिवसापूर्वी विखे यांनी विभाजनाला विरोध दर्शविल्याने ढाकणे यांनी त्यांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. जिल्हा विभाजन तुम्हाला नको असले तरी आम्हाला हवय, तुमचे वय काय, बोलता किती, अशा शब्दात त्यांनी विखेंवर निशाना साधला. ...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने को. एम. ९०५७ ही जात संशोधित केली आहे. सेंद्रिय गूळनिर्मितीसाठी ही जात मैलाचा दगड ठरणार असून, १२ ते १४ महिन्यांत ती पक्व होते. ...
आमदार औटी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करीत असून जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना पक्ष जनतेच्या ठामपणे उभा असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ...
स्वस्तातील सोने घेण्यासाठी तालुक्यातील जवळा येथे आलेल्या दोन डॉक्टरला (मूळव्याध) चार चोरट्यांनी बनावट सोने दिले. यावरून त्यांच्यात बाचाबाची होऊन झटापट झाली. यावेळी त्यामध्ये एक डॉक्टरचा जागीच मृत्यू पावला तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. ...
जिल्हा विभाजनासाठी किती पैसे लागतात, तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक ही महत्त्वाची पदे प्रभारी ठेवायची का? जिल्हा विभाजनाचा सामाजिक फायदा काय, याचा अभ्यास पालकमंत्री राम शिंदे यांनी करावा, असे आव्हान डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. ...