तब्बल सात महिन्यांच्या विलंबानंतर २१ व २२ एप्रिलला बीड येथे सहावे व्यसनमुक्ती साहित्य संमेलन होणार आहे़ या विलंबामुळे कडक उन्हाच्या झळा उपस्थितांना सहन कराव्या लागणार आहेत. ...
जिल्हा वार्षिक योजनेच्या निधी वाटपावरून झालेला वाद ताजा असतानाच नावीन्यपूर्ण योजनेच्या निधी वाटपावरून जिल्हा परिषद पदाधिकारी व पालकमंत्री राम शिंदे यांच्यात पुन्हा संघर्ष पेटला आहे. ...
साई संस्थानच्या साठवण तलावाकाठी असलेल्या शेतक-याच्या जमिनीच्या खरेदी प्रकरणी बुधवारी संस्थानच्या सभागृहासमोर दोन तास ठिय्या आंदोलन करीत आंदोलकांनी व्यवस्थापनाच्या बैठकीचे कामकाज बंद पाडले. ...
कोेपरगाव तालुक्यातील उजनी उपसा सिंचन योजना स्तर एक व दोन तसेच रांजणगांव देशमुखसाठी १ कोटी १९ लाख ९१ हजार रूपये खर्चाचे एक्स्प्रेस फिडर मंजूर करण्यात आले आहे. ...
आगीसारख्या दुर्दैवी घटनेमुळे हा स्टुडिओ भस्मसात झाला असला तरी राज्य शासन निश्चितपणे त्यांच्या पाठिशी असून यासंदर्भात व्यापक दृष्टीकोन ठेवून आणि हा स्टुडिओ पुन्हा उभा राहावा, यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील ...
पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथे देवीच्या यात्रौत्सवानिमित मंगळवारी निघालेल्या मांडव डहाळेच्या मिरवणुकीत गावातील १५५ बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. अंबिका देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांचा मोठा जनसागर उसळला होता. ...
विद्यालयाची उर्वरित पाचशे रूपये फी न भरल्याने चित्रकला विषयाची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थिनीच्या हातातून पेपर हिसकावून घेण्याचा धक्कादायक प्रकार नगर रस्त्यावरील ज्ञानमाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सोमवारी घडला. ...