केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ शिवसेनेने जिल्हाभर बंदची हाक दिली आहे. शहरात वातावरण तणावपूर्ण असून केडगाव, श्रीगोंदा, अकोले, जामखेड, नेवासा येथे कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. ...
पोलीस अधीक्षक कार्यालयात धुडगुस घालून तोडफोड केल्याप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, नगरसेवक कैलास गिरवले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन अरुण जगताप, नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, अभिजित कळमक ...
केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्यांकाडप्रकरणाची दखल घेत शहरात तणाव निर्माण दाखल झाल्याने अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी नगरमध्ये दाखल झाले आहे. ...
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
नगर शहरातील कोट्यावधी रुपये किमतीच्या क्लेरा ब्रूस भूखंडाचा ताबा मिळविण्यासाठी बिल्डरांनी न्यायालयात खोटी कागदपत्रे सादर करून जागा बळकाविण्याचा प्रयत्न केल्याचा फौजदारी दावा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कोतवाली पोलिसां ...
चिचोंडीपाटीलनंतर आता अहमदनगर येथे संत मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त दि. ३ ते १० मे २०१८ दरम्यान किशोरवयीन मुलींचा फिरता अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात फक्त मुलींचाच सहभाग राहणार असून ११ जिल्ह्यातील ४० मुली यात सहभागी होणार आहेत, अशी मा ...
राज्य सरकारच्या सेवेत २००५ पासून नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योेजना लागू करण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन सुरु केले आहे. ...
कान्हूर पठारसह १६ गावांची पाणी पुरवठा नळयोजना सुरु करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांच्या नेतृत्वाखाली पारनेर तहसील कार्यालयात तहसीलदार सागरे यांच्या दालताना ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले आहे. ...