केडगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे़ त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याने हे कृत्य का केले ते पोलिसांना सांगितलेही आहे. तरीही शिवसेनेने सत्तेचा वापर करुन राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना या प्रकरणात अडकविले आहे, अस ...
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार पितापुत्र संग्राम व अरुण जगताप, तसेच भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी संगनमताने केडगाव येथील शिवसैनिकांची हत्या केल्याचा गंभीर आरोप करत या हत्येची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी स्वीकारावी, अशी मागणी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी नगर येथे केली़ ...
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना १२ एप्रिलपर्यत पोलीस कोठडी जिल्हा न्यायालयाने सुनावली ...
नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा पुर्णपणे बोजवारा उडाला आहे. ही घटना गंभीर आहे. ही सर्व प्रकरण संघटीतपणे केलेले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांवर पोलीसांनी मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करावेत असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केले. ...
अहमदनगर: शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी तीन आमदारांसह ३० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, भाजपचे ...
शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना पोलिसांनी जिल्हा न्यायालयात हजर केले आहे ...