अहमदनगरमधील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे हत्याकांड प्रकरणावरुन पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. ...
सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याच्या कारणावरून श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सहा संचालकांना अहमदनगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी मंगळवारी अपात्र ठरविले. यात कारखान्याचे माजी अध्यक्ष गलांडे, थोरात व शिंदे यांच्यासह भ ...
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी अटकेत असणा-या २२ कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कर्डिले यांना १२ एप्रिलपर्यत पोलीस ...
अभिनेते आमीर खान पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडीत दाखल झाले असून गावक-यांसमवेत थोड्यात वेळात श्रमदान करणार आहेत. जोगेवाडीत ७ एप्रिलपासून पाणी फौंडेशनच्या माध्यमातून काम सुरु करण्यात आले आहे. ...
केडगाव दुहेरी हत्यांकाडानंतर झाल्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले. दोन खून झाल्यामुळे शिवसैनिकांच्या भावना संतप्त झाल्या. त्यामधून फक्त एका पतसंस्थेचे आॅफिस फुटले. ...
नगर- औरंगाबाद महामार्गावर सोमवारी मध्यरात्री स्वीप्ट कार व कंटेनरच्या अपघातात दोन ठार तर दोन जण जखमी झाले. लक्ष्मण हिवाळे, संतोष सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला तर गणेश जाधव व मनोज सोनवणे हे जखमी झाले आहेत. ...
मांडवगण. श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे १० हजार लोकवस्तीचं गाव. येथील वैशिष्ट्य म्हणजे जवळपास प्रत्येकाच्या दारात स्वत:चा आड. गेल्या दोन-तीन वर्षांपर्यंत या आडातून मोठ्या मुश्किलीने घरगुती वापरासाठी दहा-बारा हंडे पाणी निघायचे. परंतु अलिकडेच गावात झालेल ...