लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
वडिलांच्या वारशाला राहुलने दिली सुवर्णझळाळी - Marathi News | Rahul's landlady Rahul Gandhi gave gold in | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वडिलांच्या वारशाला राहुलने दिली सुवर्णझळाळी

वडील बाळासाहेब आवारे यांच्या पावलावर पाऊल टाकत तालमीत उतरलेल्या राहुल आवारे याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून वडिलांकडून मिळालेल्या कुस्तीच्या वारशाला सुवर्ण झळाळी दिली. ...

राजकीय वादातूनच शिवसैनिकांचे हत्याकांड - Marathi News | The massacre of Shivsainik from the political debate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राजकीय वादातूनच शिवसैनिकांचे हत्याकांड

केडगाव येथील शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड राजकीय वादातूनच झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचा विजयी उमेदवार विशाल कोतकर याच्या चार कार्यकर्त्यांनी संगनमताने संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गावठी कट्ट्यातून गोळ्या घालून व गुप्तीने वार करून हत्या केली. ...

विद्यार्थ्यांनी बनविले कांदा काढणीचे स्वयंचलित यंत्र - Marathi News | The automated device of the onion harvesting made by the students | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विद्यार्थ्यांनी बनविले कांदा काढणीचे स्वयंचलित यंत्र

नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष मॅकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात तयार केलेल्या व वापरण्यास सोपे असलेल्या स्वयंचलित कांदा काढणी यंत्राची निर्मिती केली आहे. ...

अहमदनगर जिल्ह्यात १३८.९६ लाख क्विंटल साखरचे उत्पादन - Marathi News | Ahmednagar district produced 138.96 lakh quintals of sugar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात १३८.९६ लाख क्विंटल साखरचे उत्पादन

सन २०१७-१८ च्या सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात १० एप्रिलपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात १२७.३८ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून १३८.९६ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे. ...

शिर्डीत वाहने अडवून लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Shirdi police trapped the police trap | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीत वाहने अडवून लुटणारे पोलिसांच्या जाळ्यात

कोपरगाव ते पोहेगाव मार्गे संगमनेर जाणाऱ्या वाहनांना निर्जनस्थळी अडवून, त्यांना मारहाण करून लुटणा-या दोघांना शिर्डी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी दिली. ...

केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत वाढ - Marathi News | Sangram Jagtap's police custody extended in Kedgah double murder case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत वाढ

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व सेना कार्यकर्ता वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. १६ एप्रिलपर्यत पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.  ...

केडगाव निवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर केल्याने आमचा पराभव : खासदार दिलीप गांधी - Marathi News | We defeat voters by using money in Kedgaon elections: MP Dilip Gandhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केडगाव निवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर केल्याने आमचा पराभव : खासदार दिलीप गांधी

केडगाव पोटनिवडणुकीत विरोधकांनी पैशाचा वापर करून मतदारांना प्रलोभन दाखवले. भाजपने मात्र लोकशाही मार्गाने निवडणूक लढवली, परिणामी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला, असे सांगत खासदार दिलीप गांधी यांनी केडगाव हत्याकांडाचा निषेध व्यक्त केला. ...

संगमनेर तालुक्यात तिस-यांदा फोडले एटीएम - Marathi News |  Three times in the Sangamner taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर तालुक्यात तिस-यांदा फोडले एटीएम

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील जिल्हा बँकेच्या शाखेशेजारी असलेल्या इंडिया एटीएम कंपनीच्या केंद्रातील एटीएम मशिन गुरूवारी पहाटे चोरट्यांनी फोडले. वाहनात टाकून हे मशिन घेऊन जाण्याचा चोरट्यांचा प्रयत्न होता. पण ते जड असल्याने केंद्राबाहेरच ते फेकून ...

आमदार शिवाजी कर्डिले यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला - Marathi News | MLA Shivaji Kardile stayed in police custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार शिवाजी कर्डिले यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. १३ एप्रिलपर्यत कर्डिले यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. ...