केडगाव दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी संदीप बाळासाहेब गि-हे व महावीर ऊर्फ पप्पू रमेश मोकळेस न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली़ त्यानंतर आज दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर ...
कत्तलखान्यावर शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही घटना शनिवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास भारतनगर परिसरातील जमजम कॉलनी (गल्ली क्रमांक नऊ) येथे घडली. घटनास्थळावरून पोलिसांनी तीन वाहनांसह एक हजार किलो ...
स्वस्तात सोने देण्याचे आमीष दाखवून जळगावच्या मामा-भाच्यांना काल बेदम मारहाण करत तीन लाख रुपयांना चोरट्यांनी लुटले. काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा शहराजवळील घायपातवाडी येथील जंगलात ही घटना घडली. जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुक्यातील मोठा ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत. ...
कर्जाला कंटाळून शेतक-याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथे आज(दि. १३) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. ...
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी अटकेत असलेले भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस कोठडीची आज मुदत संपल्याने पोलीसांनी कर्डिले यांना न्यायालयात हजर केले होते. ...
तालुक्यातील पिंपळवाडी येथे जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गणित चुकल्याचा राग आल्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या टाळ्याला गंभीर दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी पुण्यातील र ...
भाजीपाला व फळांवर मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी केल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सेंद्रीय शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. हळूहळू सेंद्रीय भाजीपाला व फळांची मागणी ग्राहक करू लागले आहेत. त्यादृष्टिकोनातून ब्राम् ...
एक-दोन वेळा कांद्याच्या पिकात मोठा तोटा सहन करावा लागला. परंतु जिद्द सोडली नाही, जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अखेर कांद्याच्या पिकाने सावरल्याने संसार सुखाचा झाला आणि कांद्याच्या पिकात भरघोस उत्पन्न घेऊन लाखोंची कमाई करण्याची किमया पाथर्डी तालुक्यातील ...
तालुक्यातील चिंभळे येथील पैलवान किरण व भूषण गायकवाड यांनी दीड एकर क्षेत्रात खरबुजाचा मळा फुलविला. पैलवानांच्या श्रमाला गोड फळे बहरली अन अवघ्या तीन महिन्यात दीड एकर क्षेत्रात तीन लाखाचा आर्थिक सुगंध दरवळला आहे. ...