पोलीस पथकाने आल्हनवाडी येथील बोगस डॉक्टरच्या दवाखान्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणावर औषध साठा जप्त करून डॉक्टरला ताब्यात घेतले. मात्र काही ग्रामस्थांनी डॉक्टरला पोलीस ठाण्यात नेण्यास मज्जाव केला. हा प्रकार चालू असताना गर्दीचा फायदा घेऊन हा डॉक्टर पसा ...
शेतातील कोबी, फ्लॉवरनंतर भाव नसल्याने टोमॅटोच्या पिकातूनही खर्च फिटला नाही. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या युवा शेतक-याने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वाजत-गाजत व फित कापून मेंढ्यांचा कळप उभ्या पिकात घातला. ...
दोन शिवसैनिकांचे मृतदेह पाहून संताप होणे साहजिक आहे, मात्र शिवसैनिकांनी कोणताही उद्रेक होवू न देता शांतता व संयमाने परिस्थिती हाताळली. तरीही पोलीसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. ...
पारनेर तालुक्यातील वडनेर-हवेली फाट्यावर कुटे परिवार व ग्रामस्थांच्या वतीने वडनेर-हवेली फाट्यावर शहीद स्मारकात शहीद जवान अरुण बबनराव कुटे यांचा ६० किलो पंचधातूंचा पुतळा बसविण्यात आला होता. ...
शेतक-यांसाठी, तसेच इतर स्थावर मालमत्ताधारकांसाठी सात-बारा उता-याचे महत्व अनन्यसाधारण असते. त्यात खाडाखोड किंवा बदल होऊ नये, तसेच हा उतारा त्वरित मिळाला म्हणून शासनाने सात-बारा उता-यांचे संगणकीकरण करण्याचे ठरवले. त्यानुसार नगर जिल्ह्यात जवळपास शंभर टक ...
पाथर्डी तालुक्याचा प्रशासकीय कारभार चालणाऱ्या तहसील कार्यालयाच्या जुन्या अभिलेख कक्षाला आग लागून जुन्या अभिलेखासह पोलिसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी वाहने भस्मसात झाली. रविवारी (दि. १५) पहाटे पाच ते सकाळी सहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीचे ...
मार्चअखेर थकबाकीसह शास्ती भरणाऱ्या मालमत्ताधारकांना शास्तीमाफीचा कोणताही लाभ मिळणार नाही. मालमत्ताकराच्या थकबाकीसह शास्ती भरली तरच माफीचा लाभ करदात्यांना मिळणार आहे. एप्रिलमध्ये कर भरणारांना आधीच तीन महिन्यांपर्यंत सवलत असते. त्यात थकबाकीदारांसाठी ७५ ...
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाने सारे राज्य हादरून गेले. नेहमीच संवेदनशील असणा-या केडगावचा चेहरा यामुळे समोर आला. राजकीय हाणामा-या येथे नवीन नाहीत. पण राजकीय संघर्ष थेट दिवसा ढवळ्या गोळीबारावर जाऊन पोहचला आहे. नगरचे मोठे उपनगर असूनही येथील कायदा-सुव् ...
वाळूतस्करांनी मुलीचे अपहरण केल्याची घटना बारागाव नांदूर येथे शुक्रवारी रात्री घडली़ यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दुकान उघडणाऱ्या सराफ व्यावसायिकास कुलूप उघडण्यात गुंतवून काउंटरच्या आतील बाजूस ठेवलेले सोने-चांदीचे अलंकार व रोकड असा सुमारे तेरा लाख रूपयांचा ऐवज असलेली बॅग शुक्रवारी आठवडे बाजारच्या दिवशी चोरट्यांनी लंपास केली. ...