लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगर येथील उद्योजक बाळासाहेब पवार आत्महत्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Ahmednagar: Industrialist Balasaheb Pawar lodged a complaint against him for his suicide | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर येथील उद्योजक बाळासाहेब पवार आत्महत्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

खासगी सावकारांनी व्याजाच्या पैशासाठी छळल्यानेच उद्योजक बाळासाहेब उर्फ ज्ञानदेव रामकृष्ण पवार यांनी आत्महत्या केल्याचे अखेर समोर आले असून, याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी रविवारी रात्री चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर झालेल्या दंगलीवरुन शिवसैनिकांवर लावलेले ३०८ कलम मागे घ्या- मंत्री शिंदे यांची मागणी - Marathi News | Withdrawal of Article 308 on Shiv Sainiks after riots after Shiv Sainik massacre - Minister Shinde's demand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर झालेल्या दंगलीवरुन शिवसैनिकांवर लावलेले ३०८ कलम मागे घ्या- मंत्री शिंदे यांची मागणी

केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली़ त्यानंतर शिवसैनिकांनी भावना व्यक्त केली. त्यात चूक काय, असा सवाल करीत पोलिसांनी शिवसैनिकांवर लावलेले ३०८ कलम पोलिसांनी मागे घ्यावे अशी मागणी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ...

मंत्री एकनाथ शिंदे, दादासोब भुसे यांच्याकडून कोतकर - ठुबे कुटुंबियांचे सांत्वन - Marathi News | The consolation of Kotkar-Thube family from Minister Eknath Shinde, Dadasob Bhushe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंत्री एकनाथ शिंदे, दादासोब भुसे यांच्याकडून कोतकर - ठुबे कुटुंबियांचे सांत्वन

केडगाव येथे शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांच्या हत्याकांडातील मयत संजय कोतकर, वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांचे सोमवारी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री दादा भुसे यांनी सांत्वन केले. ...

शेती उत्पन्नात विसापूर कारागृह राज्यात दुसरे - Marathi News | In Rajasthan, second in Visapur jail | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेती उत्पन्नात विसापूर कारागृह राज्यात दुसरे

श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहाने शेती उत्पन्नात राज्यात दुसरा तर पश्चिम विभागात पहिला क्रमांक पटकावला आहे. कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारागृहाची ७५ एकर शेती फुलवली आहे. ...

‘हम सब एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’ - Marathi News | 'We all do together, we will do two things with a dilemma' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘हम सब एक साथ, दुष्काळाशी करू दोन हात’

न कळत्या वयात त्यांना हंडाभर पाण्यासाठी मैलोमैल फिरावे लागे. कधी छावणीत आपल्या पशुधनासोबत मुक्काम करावा लागे. दुष्काळाचे चटके बालवयात सोसावे लागणारे चिमुकले हात सुट्टीची मौजमजा सोडून गावाच्या जलसंधारण कामाच्या श्रमदानासाठी झटत आहेत. ...

‘वॉटर कप’साठी अहमदनगर जिल्ह्यातील १७५ गावे सरसावली - Marathi News | 175 villages of Sarasavali in Ahmednagar district for 'Water Cup' | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘वॉटर कप’साठी अहमदनगर जिल्ह्यातील १७५ गावे सरसावली

महाराष्ट्रातील दुष्काळ हटवण्याचा विडा उचललेल्या अभिनेते अमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे घेण्यात येणाऱ्या तिस-या वॉटर कप स्पर्धेत नगर जिल्ह्यातून पहिल्यांदाच १७५ गावांनी सहभाग नोंदवला असून, या गावांत युद्धपातळीवर जलसंधारण, पाणलोटाच्या कामास प्रारं ...

लोणावळा येथील उद्योजकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून नगर पोलिसांनी केली सुटका - Marathi News | Municipal Police of Lonavla rescued the entrepreneurs from the abduction of the abductors | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लोणावळा येथील उद्योजकाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून नगर पोलिसांनी केली सुटका

लोणावळा येथून अपहरण झालेल्या उद्योजकाची कोतवाली पोलिसांनी नगरमध्ये चौघांच्या तावडीतून सुटका केली. यावेळी एका आरोपीस ताब्यात घेतले़. अंधाराचा फायदा घेत तिघे फरार झाले. रविवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मार्केटयार्ड चौकात हा थरार रंगला. ...

कोपरगावच्या संजीवनीची सोलर कार देशात प्रथम - Marathi News | Sanjivani's solar car in Kopargaon is the first in the country | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावच्या संजीवनीची सोलर कार देशात प्रथम

भारतातील सौर क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कंपनीने महर्षी मार्कंडेश्वर विद्यापीठ (मुलाना, अंबाला) येथे आयोजित केलेल्या इंडियन सोलर व्हेईकल चॅम्पियनशिप स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सोलर कारने सर्व कसोट्या पूर् ...

दारू दुकान हटविण्यासाठी अकोलेत शिक्षकांचा रास्तारोको - Marathi News | The teachers of Akolat to remove the liquor shop | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दारू दुकान हटविण्यासाठी अकोलेत शिक्षकांचा रास्तारोको

येथील मॉडर्न हायस्कूलजवळ असलेले देशी दारू दुकान हटवावे, या मागणीसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी आज शहरातील महात्मा फुले चौकालगत अकोले-देवठाण रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. ...