सलग दोन दिवस शिर्डी नगरपंचायतीने साई संकुलातील अतिक्रमणे हटविल्यानंतर मंगळवारी काही जणांनी सवयीप्रमाणे पुन्हा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न नगरपंचायतीच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हाणून पाडला. दरम्यान बुधवारपासून पालखी मार्गावरील अवैध वाहत ...
नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गाराच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अचानकपणे वादळी वा-यासह गाराच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतक-यांची धावपळ उडाली आहे. पहाटेही जिल्ह्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. ...
कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निर्मला यांनी केलेला तक्रारअर्ज पोलिसांनी स्वीकारला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गिरवले यांच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ...
पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणातील नगरसेवक कैलास गिरवले यांचा सोमवारी रात्री पुण्यात मृत्यू झाला. गिरवले यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा अहवाल ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिला आहे. ...
राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाप्रमाणे बुरुडगाव कचरा डेपोमध्ये कचरा टाकण्यास मनाई असताना महापालिका कचरा आणत आहे. त्यामुळे बुरुडगाव येथील ग्रामस्थांकडून दोन दिवसांपासून कच-याची वाहने अडविण्यात आली आहेत. दरम्यान पोलीस बंदोबस्तात कचरा नेऊन वाहने अडविणा-य ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ३६ हजार ७९३ प्रकरणांमधून सन २०१७-१८ पर्यंत ३२७ कोटी ६१ लाख ४१ हजार ५९६ रूपयांची अपहार व लबाडीची प्रकरणे उघडकीस आली आहेत. स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाने केलेल्या लेखापरीक्षणातून ही लबाडी उघडकीस आली आहे. ...
गोदावरी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असताना चारी क्रमांक ४१ च्या पुढे काही अंतरावर कालवा फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. शनिवारी कालवा फुटल्यानंतर जलसंपदा खात्याने भगदाड बुजविले असल्याने पाणी वहनाचा वेग कमी झाला आहे. ...
केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्याप्रकरण पोलीस कोठडीत असलेल्या आमदार संग्राम जगताप, बी. एम. कोतकर, बाळासाहेब कोतकर, यांच्या कोठडीत दोन दिवसांची तर मुख्य आरोपी संदीप गुंजाळ याच्यासह बाबासाहेब केदार यांना तीन दिवसांची ...
नगरपरिषदेच्या सत्ताधारी पक्षांसह सर्वपक्षीय १२ नगरसेवकांनी सोमवारी येथील शिवाजी चौकात दिवसभर बेमुदत उपोषण आंदोलन करून या विषयीच्या आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. ...