लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
गांधी-नेहरू परिवाराच्या बदनामीप्रकरणी लोणीत युट्यूब चॅनेलविरूद्ध गुन्हा - Marathi News | Filed a complaint against the YouTube YouTube channel for defamation of Gandhi-Nehru family | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गांधी-नेहरू परिवाराच्या बदनामीप्रकरणी लोणीत युट्यूब चॅनेलविरूद्ध गुन्हा

गांधी-नेहरू परिवारासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबाबत खोटी, निराधार, द्वेषमूलक माहिती प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी एका यु ट्यूब चॅनेलविरूद्ध विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी लोणी (ता. राहाता) पोलीस ठाण्या ...

श्रमदान करून बांधली संसाराची गाठ - Marathi News | The knot of the building built by the Shramadan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रमदान करून बांधली संसाराची गाठ

लग्न म्हटलं की फेटे, हारतुरे, मानपान अन सत्काराचा जंगी सोहळा. डीजेचा दणदणाट अन फटाक्यांची आतषबाजी. व-हाडी मंडळीचा थाट, मिरवणा-या करवल्या, यासाठी होणारा अनाठायी खर्च. मात्र या खर्चाला फाटा देत सोलापूरमधील वधू-वराने कर्जतमध्ये श्रमदान करुन विवाहबध्द झा ...

कोपरगाव तालुक्यात पाणी टंचाईचा झळा - Marathi News | Water scarcity in Kopargaon taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगाव तालुक्यात पाणी टंचाईचा झळा

तालुक्यातील रांजणगाव देशमुखसह परिसरातील धोंडेवाडी, मानेगांव, वेस, सोयगांव व बहादपूर या गावांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून गावातील उद्भव आटल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किमान आठवड्यातून ५०० रुपये खर्च करण्याची वेळ ग्रामस्थांवर ...

महापालिकेच्या ‘अमृत’चे उदघाटन बारगळले - Marathi News | The inauguration of the 'Amrit' of the municipal corporation started | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महापालिकेच्या ‘अमृत’चे उदघाटन बारगळले

केंद्र शासनाच्या अटल मिशन (अमृत) अंतर्गत शहराच्या पाणी पुरवठ्यात सुधारणा करणारी शंभर कोटीच्या पाणी योजनेचे कामही सुरू झाले असून ठेकेदाराला पहिला हप्ताही अदा करण्यात आला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते योजनेचे उदघाटन करण्याचे सत्त ...

अहमदनगर जिल्ह्यातील महसूल प्रशासनच वाळूतस्करीचे भागीदार - Marathi News | Revenue administration in the Ahmednagar district is a community of sand miners | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यातील महसूल प्रशासनच वाळूतस्करीचे भागीदार

जिल्ह्यात वाळूचे बेकायदेशीर उत्खनन सुरु असताना अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा खनिकर्म अधिकारी संजय बामणे आणि तालुक्यांचे तहसीलदार दुर्लक्ष करत आहेत. हे अधिकारी वाळूबाबत ठोस कारवाई करत तर नाहीच, पण नदीपात्रांत पाणी असल्याचे माहिती असतानाही ठ ...

जामखेड तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer suicides due to debt waiver in Jamkhed taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

तालुक्यातील सरदवाडी येथील धोंडीराम भानुदास शिरसाट (वय ४२) या तरूण शेतक-याने कर्जबाजारीपणास कंटाळून बुधवारी पहाटे आत्महत्या केली. ...

आमदार संग्राम जगताप न्यायालयीन कोठडीत - Marathi News | MLA Sangram Jagtap in judicial custody | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आमदार संग्राम जगताप न्यायालयीन कोठडीत

शिवसैनिकांच्या हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना चार दिवसांच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ...

जलयुक्त अभियान हीच सर्वोच्च प्राथमिकता - Marathi News | Jalate Abhiyan is the highest priority | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जलयुक्त अभियान हीच सर्वोच्च प्राथमिकता

जिल्हा मोठा असल्याने येथील प्रश्न समजावून घेऊन आणि गावपातळीवर थेट संपर्क ठेवून विकास योजना जलदगतीने मार्गी लावण्यावर आपला भर राहिल. जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आपला प्राधान्यक्रम राहिल, असा मनोदय नूतन जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यां ...

शिर्डी विमानतळावर सुरु होणार हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था - Marathi News | Air flight training institute will be started at Shirdi Airport | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डी विमानतळावर सुरु होणार हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था

महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्यावतीने शिर्डी विमानतळांवर हवाई उड्डाण प्रशिक्षण संस्था सुरू करण्यास आज मान्यता देण्यात आली. याशिवाय धुळे, अमरावती व कराड या विमानतळांवरही प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यत ...