अहमदनगर : महापालिकेवर प्रशासक नियुक्तीची मागणी करणारे सामाजिक कार्यकर्ते सुहासभाई मुळे यांना एका अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. जास्त हुशारी दाखविली तर तुमच्यावर आम्हीच प्रशासक नेमू आणि त्या प्रशासकाचे नाव असेल ‘यमराज’ असा मजकूर असलेली चिट्ठ ...
व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाचे उद्घाटन होताच कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की शासनावर आली आहे़ बीड, उस्मानाबाद व लातूर विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर होताच संमेलन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे उत्साहाने जमा झालेल्या कार्यकर्त्यांना आपापल् ...
राहाता नगर परिषदेचे नगरसेवक व नागरिकांवरील सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीकरिता शनिवारी शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढून आपल्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांना देण्यात आले. ...
कोपरगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे वाभाडे निघत असताना ग्रामीण भागात अवैध धंदेही तेजीत आहे. त्यामुळे शनिवारी सरपंचांनी तातडीची ग्रामसभा बोलावून पढेगाव गावात दारुबंदीचा ठराव संमत करण्यात आला. ...
कडक पोलीस बंदोबस्तात असलेल्या राहुरी तहसील कार्यालयाच्या बंदिस्त आवारातील चक्क १० वाळूची वाहने चोरीस गेली. जप्त केलेली वाहने किती असुरक्षित आहे याची प्रचिती यानिमित्ताने आली. ...
चांदेगाव येथे पुरातन महादेव मंदिराच्या बांधकामाकरिता खोदकाम केले असता शुक्रवारी मानवी सांगाडे व जुन्या माठांचे पुरातन अवशेष आढळून आले आहेत. ग्रामस्थांनी यासंदर्भात पुरातत्व विभागाकडे संपर्क साधला आहे. ...
दोघा शिवसैनिकांच्या हत्याकांडानंतर केडगाव येथे झालेल्या तोडफोडप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी शिवसेनेने औरंगाबाद खंडपीठात गुरूवारी अर्ज केला आहे. या अर्जावर निर्णय होईपर्यंत शिवसैनिकांना अटक करू नये, अशा मागणीचा अर्ज पोलीस अधीक्षकांसह मु ...