रेल्वे मार्गाच्या दुरूस्तीकरिता दौंड-मनमाड मार्गावरील चार पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. एका महिन्याकरिता पॅसेंजर रद्द झाल्याने नोकरदारवर्गाची मोठी गैैरसोय होणार आहे. ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. ...
अतिरिक्त दूध गोठ्यात नव्हे तर दूध संघात तयार होते. सरकारचे धोरण त्यास कारणीभूत आहे. या अतिरिक्त दुधाचा दरावर परिणाम होतो. सरकारला लुटता कशाला आता फुकट असा इशारा देत मे महिन्यात सात दिवस महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या पु ...
केंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत शहरातील भुयारी गटार योजनेच्या निविदेस आजच्या स्थायी समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. सभापती सुवर्णा जाधव यांनी निविदा मंजूर करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची आज सकाळी साडेदहा वाजता सभा आयोजित केली होती. ...
रवी खोल्लमच्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी पाठविलेल्या संदीप गुंजाळ यानेच परस्पर दोघा शिवसैनिकांची हत्या केली. या घटनेशी कोणत्याही राजकीय नेत्यांचा संबंध नाही, अशी माहिती केडगाव दुहेरी हत्याकांडाचा केंद्रबिंदू ठरलेल्या नगरसेवक विशाल कोतकर याने पोलिस ...
केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेला काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकर व रवी खोल्लम या दोघा आरोपींना मंगळवारी जिल्हा न्यायालयाने २७ एपिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
केडगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी आता काँग्रेस नगरसेवक विशाल कोतकरला कामरगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. ...
हिवरगाव पावसा येथील टोलनाका शिवसैनिकांनी सोमवारी फोडला. एम. एच. १७ या पासिंगच्या चारचाकी वाहनांना टोलमुक्ती द्यावी, यासाठी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसैनिकांनी ही टोलफोड केली. ...
चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरण प्रकल्पाने १२० कोटींहून ६०० कोटींच्या पुढे धाव घेतली आहे. दीड वर्षापासून विमानतळ विस्तारीकरणाबाबत फक्त बैठका झाल्या आहेत. याबाबत काहीही निर्णय झाला नाही, मात्र प्रकल्प खर्चाच्या आकड्याने ६०० हून अधिक कोटींचे ...