तहसिलदार अनिल दौंडे यांनी सशस्त्र पोलिसांच्या मदतीने वाळू तस्करांवर कारवाई करीत वाळू वाहतूक करणारे दोन वाहने गुरुवारी सकाळी म्हैसगाव-चिखलठाण रस्त्यावर पकडली. तहसिलदारांनी खासगी वाहनातून येवून ही कारवाई केली. या कारवाईने या भागातील वाळू तस्करांचे धाबे ...
पाथर्डी शहरातील शेवगाव रोड लगत असलेल्या मधुबन हॉटेल येथे तारखेश्वर गडावरील बंदोबस्तावरून घरी परतत असता पोलीस उपनिरीक्षक अमोल तानाजी मालुसरे (नेमणूक -गेवराई पोलीस ठाणे) याने मद्यधुंद अवस्थेत हॉटेल चालक, ग्राहक व पोलीस यांना रीव्हाल्हरचा धाक दाखवत राडा ...
मागेल त्याला शेततळे, या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित एक हजार शेततळे येत्या मे अखेरीस पूर्ण केले जाणार आहेत. सात हजार शेततळ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे अनुदान कृषी विभागाकडून वितरीत करण ...
केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी गेल्या २० दिवसांपासून अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात पोलिसांना अद्याप कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. पोलिसांनी अजूनही कसून तपास करावा. शेवटी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होईल. तपास पूर्ण ...
सर्जेपुरा येथे एका निवासी इमारतीच्या तळमजल्यात सुरू असलेल्या अवैध हुक्का पार्लरवर धडक कारवाई करून तोफखाना पोलिसांनी पार्लरचालकासह ३० जणांना अटक केली. बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ...
नाशिक-पुणे महामार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. हा प्रकार गुरूवारी पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास घडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ७० हजार रूपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आह ...
जामखेड नगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणीतील १२० कर्मचारी व ४० तृतीय श्रेणी कर्मचा-यांना सरकारकडून मिळालेल्या महागाई भत्त्याची रक्कम बँक खात्यात वर्ग झाल्यानंतर तासाभरातच या कर्मचा-यांच्या खात्यातील प्रत्येकी ६ ते १५ हजार रूपये काढल्याचा संदेश या कर्मचा-यां ...
इनामवस्ती खर्डा येथील यशवंता फकीर गोपाळघरे यांचे १०५ व्या वर्षी निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अस्थिचे विसर्जन करून जलप्रदूषण न करता घराच्या परिसरात फळझाडे लावून खत म्हणून तेथेच निसर्गाच्या कुशीत अस्थी विसर्जन केले. अंधश् ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या मागील आठ सभांचे इतिवृत्त कोणतीही चर्चा न करता मंजूर केले आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दडलेला आहे. सभेतील कार्यक्रम पत्रिकेवर (अजेंडा) विषय न घेता अनेक विषय इतिवृत्तात बेकायदेशीरपणे घुसडल्याचा आरोप विरोधी पक्षने ...
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्य वाटप करण्यासाठी पॉस मशिनचा वापर न केल्याप्रकरणी तालुक्यातील दहा स्वस्त धान्य दुकानदारांना नोटिसा बजावल्यानंतर दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ...