लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
हत्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा - चंद्रशेखर घुले - Marathi News | Guardian Minister Ram Shinde should resign by accepting the responsibility of the murder case - Chandrasekhar said | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हत्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून पालकमंत्री राम शिंदे यांनी राजीनामा द्यावा - चंद्रशेखर घुले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन युवकांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने करून पालकमंत्री राम शिंदे मंत्री झाल्यापासूनच जामखेडला १२ पोलीस निरीक्षक झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी नगर रस्त्यावर गोळीबार झ ...

दुहेरी हत्याकांडानंतर जामखेडमध्ये कडकडीत बंद - Marathi News | After the double murder, Jamkhed sticks in the stew | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुहेरी हत्याकांडानंतर जामखेडमध्ये कडकडीत बंद

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश अंबादास राळेभात आणि राकेश अर्जुन राळेभात यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज जामखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. वातावरण तणावग्रस्त असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मृत्यू पावलेल्या योगेश राळेभात व रा ...

दिलीप गांधी खासदार नव्हे ‘खावदार’ : अनिल राठोड यांची टीका - Marathi News |  Dilip Gandhi is not MP, 'Khavdar': Anil Rath | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दिलीप गांधी खासदार नव्हे ‘खावदार’ : अनिल राठोड यांची टीका

उंदीर असलेल्यांनी वाघावर बोलू नये. तेवढी त्यांची बोलण्याची उंची नाही. विविध माध्यमांतून केवळ खाऊगिरी करणारे दिलीप गांधी हे खासदार नव्हे, तर खावदार आहेत. केडगाव हत्याकांडानंतर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी शिवसैनिकांच्या कुटुंबीयांचे साधे सांत्वनही केले ...

जामखेड दुहेरी हत्याकांडानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी - Marathi News | After the Jummid double murder, the vicious hoax against Guardian Minister Ram Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड दुहेरी हत्याकांडानंतर पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी

जामखेड येथील दुहेरी हत्याकांडात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यासह दोघांची हत्या झाली. त्या दोघांचे मृतदेह नगर येथील जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तेथे आलेले पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना पाहून कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली ...

अहमदनगर - नाशिकमधील कारखान्यांनी थकवले शेतक-यांचे १६५ कोटी - Marathi News | Ahmednagar - 165 crores of farmers tired of factories in Nashik | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर - नाशिकमधील कारखान्यांनी थकवले शेतक-यांचे १६५ कोटी

यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखरेच्या भावात सतत घसरगुंडी होत असल्याने साखर कारखाने आर्थिक अडचणीत असतानाही उसाचे पैसे अदा करण्यात कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. अशाही परिस्थितीत १५ एप्रिलअखेर अहमदनगर विभागातील कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे ऊस बिलापोटी १६५ कोट ...

सीटीएसमुळे धनादेश वटण्यात अडचणी - Marathi News | Difficulties in passing checks due to CTS | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सीटीएसमुळे धनादेश वटण्यात अडचणी

भारतीय रिझर्व्ह बँकेने धनादेश वटण्याच्या पारंपरिक प्रक्रियेत नव्याने काही बदल केले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेसह इतर सहकारी बँकांचे धनादेश वटण्यात अडचणी निर्माण होत आहेत. ...

नगर-पुणे हायवेच्या दुभाजकावर कार झाली आडवी - Marathi News | Cars have a car on the junction of city-Pune highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर-पुणे हायवेच्या दुभाजकावर कार झाली आडवी

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने ती दुभाजकाला आदळून रस्त्यावर आडवी झाली. यामुळे कारसह तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने त्यांचे नुकसान झाले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. नगर-पुणे मार्गावरील केडगाव येथे हा विचित्र अपघात झाला. ...

कोपरगावातील जुगार अड्ड्यावर छापा : २८ जणांना पकडले - Marathi News | Print this on Kapuragawa Jagar Bazar: 28 people caught | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावातील जुगार अड्ड्यावर छापा : २८ जणांना पकडले

नगर-मनमाड रोडवरील येसगाव शिवारातील साईतेज हॉटेलवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी रात्री टाकलेल्या छाप्यात २८ जणांना रंगेहाथ पकडले आहे. यात पोलिसांनी त्यांच्याकडून २५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ...

राजकीय फायद्यासाठी कोणी नगरची बदनामी करू नये - खासदार दिलीप गांधी - Marathi News | No one should defame the city for political gain - MP Dilip Gandhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राजकीय फायद्यासाठी कोणी नगरची बदनामी करू नये - खासदार दिलीप गांधी

केडगावमध्ये झालेले दुहेरी हत्याकांड निषेधार्थच आहे. परंतु त्यानंतर जे राजकारण सुरू झालं ते दुर्दैवी आहे. जो तो नगरमध्ये येऊन नगरचा कसा बिहार झाला याचे दाखले देत आहे. परंतु नगरला विकासाचा मोठा वारसा आहे. ...