लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिर्डीच्या पाप्या शेखसह १२ जणांना जन्मठेप - Marathi News | Shirdi's Pappya Shaikh and 12 others have been given life imprisonment | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिर्डीच्या पाप्या शेखसह १२ जणांना जन्मठेप

२०११ मध्ये शिर्डीत प्रवीण गोंदकर व रचित पाटणी या दोन तरूणांची खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याच्या आरोपावरून पाप्या शेखसह १२ जणांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र शर्मा यांनी गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २४ पैकी १२ आरोप ...

जामखेडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून - पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा - Marathi News | The murder of NCP workers in Jamkhed was preceded by - Superintendent of Police Ransom Kumar Sharma | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे हत्याकांड पूर्ववैमनस्यातून - पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा

जामखेड येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड व एक अल्पवयीन अशा दोघांना ताब्यात घेतले. दीड वर्षांपासूनच्या पूर्ववैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे आतापर्यंतच्य ...

पालकमंत्री राम शिंदे गुंडांना पोसण्याचे काम करत आहेत - अजित पवार - Marathi News | Guardian Minister Ram Shinde is working to insult the goons - Ajit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पालकमंत्री राम शिंदे गुंडांना पोसण्याचे काम करत आहेत - अजित पवार

नगर जिल्ह्यात महीनाभरात दोन हत्याकांड झाले. या घटनेने कायदा व सुव्यवस्थाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. जामखेड येथे गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या असून पैलवानच्या नावाखाली फ्लेक्स लावून मुले गोळा करून चो-या करणे, कर्जवसुली, जमीन बळकावणे, अवैध सावकारकी असे ...

जामखेडमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास एटीएसकडे द्यावा - दिलीप वळसे यांची मागणी - Marathi News | Demand of double murder of NCP workers in Jamshed district should be given to ATS - Dilip Walse's demand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेडमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडाचा तपास एटीएसकडे द्यावा - दिलीप वळसे यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात या दोघांची २८ एप्रिल रोजी हत्या झाली. तीन महिन्यांपूर्वी भरदिवसा रस्त्यात झालेल्या गोळीबारात दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोन्ही घटना पाहता घटनेतील आरोपी सत्तारूढ पक्षाशी संबंधित ...

अहमदनगर जिल्ह्यात महाश्रमदानासाठी संचारलं गावागावात तुफान - Marathi News | Tofan in the village of Ahmadnagar, a Mahashmand was transported | Latest ahilyanagar Photos at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात महाश्रमदानासाठी संचारलं गावागावात तुफान

नेवाशात देशी बनावटीचे पिस्तुल जप्त; एकास अटक - Marathi News |  Indigenous pistol seized in Nevash; One arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवाशात देशी बनावटीचे पिस्तुल जप्त; एकास अटक

शहरातील खळवाडी भागात राहत असलेल्या एकाकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री शहरात आॅल आऊट स्कीम राबवित असताना नेवासा शहरात बसस्थानक शेजारी खळवाडी येथे राहत असलेल्या सचिन उर्फ गटण्या राजेंद्र पवार (२१) याच्याकडे गावठी कट्टा ...

पाथर्डी तालुक्यातील रोहयो घोटाळा, दोषींवर फौजदारी कारवाई करा - न्यायालय - Marathi News | Roho scam in Pathardi taluka, criminal prosecution of culprits - Court | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डी तालुक्यातील रोहयो घोटाळा, दोषींवर फौजदारी कारवाई करा - न्यायालय

तालुक्यातील एकनाथवाडी येथे सन २०११ ते २०१४ या कालावधीत रोजगार हमी योजनेच्या कामात झालेल्या लाखो रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने जनहीत याचिकेत जिल्हाधिकारी तथा मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी सहा महिन्यात चौकशी करून दोषींविरुद्ध फौजदारी ...

संगमनेर तालुक्यात कारच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | A soldier killed two people in Sangamner taluka on the spot | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संगमनेर तालुक्यात कारच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार

कारने जोरदार धडक दिल्याने मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात अरूण लक्ष्मण घाटकर (वय ५५, रा. आंबीखालसा, ता. संगमनेर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला. नाशिक पुणे महामार्गावरील आंबीखालसा शिवारात हा अपघात झाला. ...

अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी दूध ओतले रस्त्यावर - Marathi News | Farmers of Ahmednagar pour milk on the road | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी दूध ओतले रस्त्यावर

अहमदनगर : शासनाने दुधाला भाव वाढवून द्यावा, या मागणीसाठी बुधवारी नगर तालुक्यातील शेतक-यांनी येथील मार्केटयार्ड चौकात आंदोलन केले. यावेळी ... ...