‘सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलतो दारी... गं पोरी नवरी आली. गोऱ्या गो-या गालावरती चढली पाचूची लाली. गं पोरी नव...री आली. सजली नटली नवरी आली....’ असं म्हणत नवरदेव-नवरी विवाहबद्ध होणार, तोच फिल्मी स्टाईलने एंट्री झालेल्या पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे ...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश ऊर्फ रॉकी राळेभात यांच्या दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपी गोविंद उर्फ स्वामी गायकवाड (वय २०, रा. तेलंगशी) यास जामखेड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. मुजावर यांनी शुक्रवारी १० मे प ...
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका गटाला दुस-या गटाने तुफान चोप दिला. श्रीगोंदा शहरातील मेहुण्यांमध्ये ही तुफान हाणामारी ठाणे अंमलदारासमोर झाली. एकमेकांना लाथा- बुक्याने तुफान हाणामार करण्यात आली. ही घटना शुकवारी चार वाजण्याच्या सुमारास घडली ...
मागील विधानसभा निवडणुकीत परस्परांविरुद्ध लढणारे माजी आमदार अनिल राठोड व माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर महापालिकेत एकत्र आले आहेत. दोघांच्या मदतीने भाजपच्या आगरकर गटाचे बाबासाहेब वाकळे स्थायी समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून आले. ...
केडगाव हत्याकांडानंतर पोलिसांनी स्वत:च दिलेली फिर्याद त्यांनी स्वत:च खोटी ठरवली आहे. केडगाव येथे झालेल्या दंगलीप्रकरणी सहायक फौजदाराने दिलेल्या फिर्यादीवरुन शिवसैनिकांविरोधात सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...
कोतूळ येथून पंधरा किलोमीटरवरील दुर्गम भागातील केळी गारवाडीत हरिश्चंद्रगड परिसरातील नवरदेवाचे मंगळवारी लग्न होते. मात्र नवरदेव व त्याच्या मित्रांनी दारू पिऊन राडा केल्याने नवरीकडील लोकांनी नवरदेवासह व-हाडाची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे हे लग्न मोडलेच ...