मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून आठ वर्षीय मुलगा वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. त्यानंतर, डावा कालवा बंद करून शोधकार्य हाती घेतल्याचे डावा कालवा अभियंता विकास गायकवाड यांनी सांगितले. ...
जामखेड, केडगाव येथील गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच आता पाथर्डी तालुक्यातही गोळीबाराची घटना घडली आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून मद्यधुंद शिक्षकाने भावावरच गोळीबार केला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे येथे घडली. ...
‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, मुळा धरणावर आज शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत़ विषारी औषधांद्वारे होणाऱ्या मच्छिमारीला अखेर पूर्णपणे बे्रक बसला आहे़ ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने ४४ कर्मचारी तैनात केले असून, अवैध मच्छिमारीही ...
केळी-कोतूळ घाटात खासगी वाहतूक करणाऱ्या जीपचे ब्रेक निकामी झाल्याने झालेल्या अपघातात आजी व नातवाचा दुर्दैवी अंत झाला. तर चार जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. ...
कोपरगाव येथील कुख्यात गुंड किरण माधव हजारे याच्यासह त्याच्या तेरा साथीदारांवर मोक्का अतंर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) कारवाई करण्यात आली आहे. ...