शिक्षणावर सर्वाधिक खर्च केल्याचा दावा ग्रामपंचायतींकडून केला जातो़ प्र्रत्यक्षात मात्र गावातील अंगणवाडीतील चिमुकल्यांना साधे पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध करून दिले जात नाही़ जिल्ह्यातील साडेसातशेहून अधिक अंगणवाड्यात पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याचे महिल ...
असे म्हणतात कायदा सर्वांनाच सारखा असतो़ माजी आमदार अनिल राठोड मात्र याला अपवाद ठरले आहेत. केडगाव तोडफोड प्रकरणात राठोड यांच्यावर गुन्हा दाखल आहे़. पोलीस मात्र त्यांना अटक करण्याचे सोडून त्यांच्याच मांडीला मांडी लावून चर्चा करताना दिसत आहेत. ...
केडगाव हत्याकांडाच्या तपासाबाबत मृतांच्या कुटुंबीयांनी तपास यंत्रणेवर आक्षेप घेतल्याने अखेर हा गुन्हा सीआयडीकडे (गुन्हे अन्वेषण विभाग) वर्ग करण्यात आला आहे़ ...
साखर आयातीबाबत अपुऱ्या माहितीमुळे काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी संताप व्यक्त केलेला असला तरी साखर उद्योगाची अवस्था सुधारण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखानदारांनी मिळून सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल ...
पाणी ही व्यक्तीगत नव्हे, तर सार्वजनिक संपत्ती आहे. त्यावर सर्वांचा समान हक्क आहे. जलसंपन्न व पाणीदार गावचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामस्थांनी बोअरवेल मुक्त व टँकरमुक्तीचा संकल्प करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी व्यक्त केली. ...
कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील वाळू उपशाची गंभीर दखल जिल्हाधिका-यांनी घेत हाउपसा बंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी तात्काळ दूरध्वनीवरून तहसीलदार किशोर कदम यांना वाळू ...
गेल्या पंधरा दिवसांपासून वाघापूर येथील आरोटे वस्तीवर धुमाकूळ घालून सहा शेळ्या फस्त करणा-या तीन बिबट्यांपैकी मंगळवारी पहाटे दोन वाजता एक बिबट्या पिंज-यात अडकला. ...
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पन्नाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेल्या शेवगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाच्या रक्कमेपैकी ८ कोटी ७५ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाल्याची माहिती तहसील कार्यालयातील टंचाई शाख ...
तालुक्यातील बोगस डॉक्टर शोध पथकाने टप्पा पिंपळगांव येथे बेकायदेशीर व विनापरवाना वैद्यकीय व्यवसाय करणारा बोगस डॉक्टर संजय बिश्वास यास ग्रामस्थांनी पकडले ...